Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यापूर्वी मिळतात ‘ही’ संकेत, लवकरच होऊ शकते धनप्राप्ती

धर्मामध्ये धनाची देवी म्हणून देवी लक्ष्मीला ओळखले जाते. ज्यावेळी देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यावेळी व्यक्तीला पैशांशी संबंधित समस्या असल्यास त्या दूर होतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने कोणती संकेत मिळतात, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 10, 2025 | 10:49 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

धनाची देवी म्हणून लक्ष्मी देवीला संबोधिले जाते. प्रत्येक व्यक्तीला वाटते की देवी आपल्यावर प्रसन्न व्हावी पण तसे होत नाही. जर तुम्हाला काही खास संकेत मिळत असल्यास ते म्हणजे देवी तुमच्यावर प्रसन्न असल्याचे म्हटले जाते. देवी लक्ष्मी प्रसन्न असल्यास धनप्राप्ती संबंधात कोणते संकेत मिळतात ते जाणून घ्या

जर एखाद्या साधकाला धनप्राप्ती पाहिजे असल्यास त्याने दररोज सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर देवी लक्ष्मीची योग्यरित्या पूजा करावी. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि आनंद येतो. त्याचप्रमाणे साधकाला जीवनामध्ये शुभ संकेत देखील मिळतात. असे देखील म्हटले जाते की, ज्यावेळी देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यावेळी व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर देखील होतात.

Guru Gochar: 100 वर्षानंतर गुरु बृहस्पति तरुण अवस्थेत येणार, या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये मिळणार यश

कोणती मिळतात संकेत

घुबड दिसणे

देवी लक्ष्मीचे वाहन घुबड आहे त्यामुळे घुबड दिसणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला घरामध्ये घुबड येताना दिसले तर ते शुभ मानले जाते. वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार, घरामध्ये घुबड येताना दिसल्यास तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता सर्वांत जास्त निर्माण होते.

शंख वाजण्याचा आवाज येणे

जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर शंख वाजण्याचा आवाज आला तर ते खूप शुभ मानले जाते. शंखाचा आवाज ऐकू येणे हे एक मजबूत आर्थिक स्थितीचे लक्षण मानले जाते. कारण शंखाचा संबंध देवी लक्ष्मीशी असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की, शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली.

Zodiac Sign: मालव्य राजयोगामुळे वृषभ राशींच्या लोकांसह या राशींच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

घरामध्ये पोपट असणे

सनातन धर्मामध्ये पोपटाला शुभ, बुद्धिमत्ता आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. पोपटाचा संबंध देवी लक्ष्मीशी असल्याचे देखील म्हटले जाते. तुमच्या घरात पोपट असणे किंवा येणे हे एक शुभ चिन्ह मानले जाते. वास्तुशास्त्रा मते, घरात पोपट येणे म्हणजे कुटुंबातील सदस्यांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असणे असा त्याचा अर्थ होतो. तसेच हे लोक करत असलेले आर्थिक समस्येचा सामना देखील दूर होण्यास मदत होते.

कमळाचे फूल दिसणे

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये कमळाचे फूल दिसणे खूप शुभ मानले जाते. कमळाच्या फुलाला धन आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते. कारण कमळाचे फूल देवी लक्ष्मीला प्रिय आहे. जर हे फूल आपल्याला स्वप्नात दिसले किंवा घरामध्ये लावले असल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती येते. त्यासोबतच आर्थिक लाभ देखील होतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips these are the signs of wealth before receiving the blessings of goddess lakshmi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Devghar Vastu: देवघरात चुकूनही ठेवू नका या वस्तू; काय सांगते धर्मशास्त्र आणि वास्तू नियम
1

Devghar Vastu: देवघरात चुकूनही ठेवू नका या वस्तू; काय सांगते धर्मशास्त्र आणि वास्तू नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.