Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: तुमच्या घरामध्ये तणाव आणि संघर्ष वाढत असल्यास करा वास्तूचे ‘हे’ उपाय

हळद हे फक्त मसाला नसून त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते. वास्तुशास्त्रानुसार, हळद घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. हळदीच्या काही उपायामुळे घरातील नकारात्मकता दूर करण्यास मदत होते. जाणून घ्या हळदीचे उपाय

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 01, 2025 | 10:22 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • वास्तूशास्त्रामध्ये हळदीचा वापर कसा केला जातो
  • वास्तूशास्त्रात हळद का महत्त्वाची आहे
  • हळदीचे काय आहेत फायदे

घरामध्ये आनंद, शांती आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आपण घरामध्ये वास्तूचे काही उपाय करतो. पण कधीकधी असे काही घडते की, सर्वकाही व्यवस्थित करूनही घरामध्ये समस्या निर्माण होतात. विनाकारण रागावणे, भांडणे होणे किंवा अस्वस्थ वाटणे ही सर्व लक्षणे घरात कुठेतरी नकारात्मक ऊर्जा वाढवण्यास कारणीभूत ठरतात. यावेळी हळदीचा एक सोपा उपाय करता येऊ शकतो. हळद हा स्वयंपाकघरातील मसाला नसून तो नशीब आणि सकारात्मकतेचे प्रतीक असल्याचे मानले जाते. जर तुम्ही हळदीचा योग्य वापर केल्यास घरातील ऊर्जा बदलण्यास मदत होते. जाणून घ्या हळदीचे कोणते उपाय केल्याने वास्तूदोष दूर होतो.

वास्तूमध्ये काय आहे हळदीचे महत्त्व

हळद ही नेहमीशुभ मानली जाते. तिचा रंग पिवळा असून तो सूर्याच्या उर्जेचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.

वास्तूचे काही उपाय केल्याने घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये आनंद शांतीचे वातावरण राहते. हळद ही केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नसून मानसिक संतुलन राखण्यासाठी आणि ऊर्जा शुद्ध करण्यासाठी देखील खूप प्रभावी मानली जाते.

हळदीने वास्तुदोष दूर करण्यासाठी सोपे उपाय

मुख्य दरवाजावर हळदीची गाठ बांधा

घरामध्ये सतत भांडण होणे किंवा मन अस्वस्थ होत राहिल्यास लाल रंगांच्या कपड्यामध्ये हळदीची गाठ बांधून ती दरवाज्याच्या मुख्य दरवाजावर बांधा. असे केल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

Vastu Tips: दुर्दैव दूर करण्यासाठी घरामध्ये ठेवा ‘ही’ रोपे, घरामध्ये येईल सकारात्मक ऊर्जा

पूजेमध्ये हळदीचा करा वापर

दररोज देवाची पूजा करताना हळदीचा टिळा लावा आणि तोच टिळा तुमच्या कपाळावर लावा. यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि वास्तुदोष कमी होण्यास मदत होते.

हळदीचे पाणी शिंपडा

दररोज सकाळी हळद पाण्यात मिसळून ती घरभर शिंपडा. यामुळे हवेतील नकारात्मकता दूर होईल आणि वातावरण हलके आणि शांत राहील.

लाल फुलांसोबत हळद अर्पण करा

पूजेदरम्यान लाल फुलांसोबत हळद अर्पण केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. हा उपाय शुक्रवार आणि सोमवारी केल्यास त्याचा खूप फायदा होतो.

हळदीने वास्तूचे कोणते फायदे होतात

घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. तसेच वास्तुदोषांचा प्रभाव कमी होतो. त्यासोबतच ताण आणि चिंता कमी होतात. कुटुंबामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी वाढते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक वातावरण जाणवते.

November Muhurat 2025: नोव्हेंबरमध्ये नवीन गाडी, मालमत्ता खरेदी करायची आहे का? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मुहूर्त

हळदीला प्रभावी का मानले जाते

हळदीमध्ये नैसर्गिक शुद्धीकरण आणि संरक्षणात्मक शक्ती असतात. ज्यामुळे तिच्या रंगामध्ये असलेली ऊर्जा नकारात्मकता शोषून घेण्यास मदत करते. ज्यावेळी तुम्ही घरामध्ये हळदीचा वापर करता तेव्हा ती फक्त वस्तू राहत नाही तर तुमच्या घराचे रक्षण करणारी ऊर्जा बनते. जुन्या काळातही लोक घराचा पाया घालताना हळद मिसळलेले पाणी शिंपडत असत, जेणेकरून त्या घरावर कधीही वाईट परिणाम होणार नाही.

हळदीमुळे घरामध्ये येईल सुख समृद्धी

जर तुम्हाला घरामध्ये सतत त्रास, वाद किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास तर तुम्ही हळदीचा हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल. तो महाग किंवा कठीणही नाही. फक्त हळदीचा वापर भक्तीने करा आणि त्याचे परिणाम अनुभवा. घरातील वातावरण शांत, हलके आणि आनंदाने भरलेले वाटेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips turmeric remedies if tension and conflict are increasing at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: दुर्दैव दूर करण्यासाठी घरामध्ये ठेवा ‘ही’ रोपे, घरामध्ये येईल सकारात्मक ऊर्जा
1

Vastu Tips: दुर्दैव दूर करण्यासाठी घरामध्ये ठेवा ‘ही’ रोपे, घरामध्ये येईल सकारात्मक ऊर्जा

Vastu Tips: घरामध्ये रोप लावताना करु नका या चुका, चुकीच्या दिशेला रोपे लावल्यास येऊ शकते गरिबी
2

Vastu Tips: घरामध्ये रोप लावताना करु नका या चुका, चुकीच्या दिशेला रोपे लावल्यास येऊ शकते गरिबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.