Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips : नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत का गरजेची आहे ?

नवीन घर आणि ऑफिस म्हटलं की, वास्तूशांत करायला हवी, असं मोठ्या माणसांकडून सांगितलं जातं. पण याचं नेमकं कारण काय हे तुम्हाला माहित आहे का ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 03, 2026 | 02:30 PM
Vastu Tips : नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत का गरजेची आहे ?
Follow Us
Follow Us:
  • नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत का गरजेची आहे ?
  • यामागचं नेमकं कारण काय ?
नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत केली जाते. या वास्तूशांतीकडे फक्त एक धार्मिक विधी किंवा पुर्वापार चालत आलेली परंपरा म्हणून पाहिलं जातं. नवीन घर आणि ऑफिस म्हटलं की, वास्तूशांत करायला हवी, असं मोठ्या माणसांकडून सांगितलं जातं. पण याचं नेमकं कारण काय हे तुम्हाला माहित आहे का ? वास्तूशांत का करावी याची धार्मिक आणि शास्त्राीय कारणं काय ते जाणून घेऊयात.

वास्तूशांत म्हणजे त्या वास्तूची करण्यात येणारी पूजा. तर ती करावी याचं उत्तर देखील शास्त्रात दिलेलं आहे. तर होतं असं की, जेव्हा आपण एखादी वास्तु उभारतो जसं की नवीन घर , व्यवसायासाठी नवीन ऑफिस असं काही उभारतो. त्यावेळी आपण त्या जमिनीवर अनेक घाव घातलेले असतात. तिथे असलेले अनेक छोट्या छोट्या प्राण्यांचा जसं की, मुंग्या , कीडे यांचा जीव जातो.

वास्तुच्या कामासाठी आपण लाकूड प्रामुख्याने कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी वापरतो. त्यासाठी झाडांचं खोड कापलं जातं. वास्तूतज्ज्ञ आनंद पिंपळकर असं सांगतात की, आपल्या शास्त्रामध्ये भुतदयेला महत्व जास्त आहे. म्हणजेच प्राणीमात्रांवर दया करणं हीच शिकवण आपल्याला परंपरेतून मिळालेली आहे. नवीन वास्तु पूर्ण होताना तिथे वापरण्यात आलेल्या यंत्रांमुळे मूळ वास्तुपुरुषाच्या शरीराला त्रास होतो. जमिनीला आपण आईसमान मानतो. त्या जमिनीला देखील खूप घाव सोसावे लागलेले असतात. या सगळ्याचा दोष आपल्याला लागू नये, म्हणून वास्तुपुरुषाची आणि भूमातेची माफी मागितली जाते आणि चांगल्या कामासाठी त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी ती पूजा केली जाते.

वास्तुशांत म्हणजेच काय तर ती वास्तु तयार होताना कळत नकळत झालेल्या ज्या चुका आहेत त्याचा दोष आपल्याला लागू नये. असं म्हटलं जातं की, वास्तुदोषामुळे पुढे कुटुंबातील लोकांना आजार होणं किंवा आयुष्यात अनेक अडथळे येणं अशा घटना होतात. त्यामुळे वास्तुशांत करणं महत्वाचं मानलं जातं.

Shukra Rahu Yuti: शुक्र आणि राहूच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळतील करिअर आणि व्यवसायात नवीन संधी

याचबरोबर वैज्ञानिक कारण म्हणजे, मंत्रोच्चार, हवन आणि पूजेमुळे वातावरणात सकारात्मक कंपन तयार होतात. यामुळे घरात किंवा ऑफिसमध्ये शांतता, समाधान आणि प्रसन्नता टिकून राहते असे मानले जाते. वास्तूशांत पूजेत वास्तुपुरुष, पंचमहाभूत आणि देवतांचे पूजन केले जाते. यामुळे त्या जागेचे आध्यात्मिक संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे.घराच्या रचनेत नकळत झालेले वास्तूदोष वास्तूशांत पूजेमुळे कमी होतात, असा वास्तूशास्त्राचा विश्वास आहे. पूजा केल्यानंतर मनात समाधान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. ही सकारात्मक मानसिकता कुटुंबातील नाती व कामातील यश यावरही चांगला परिणाम करते. सकारात्मक ऊर्जेमुळे मनशांती मिळते आणि मानसिक आरोग्य सुधारतं.

Astro Tips: झोपताना फोन कोणत्या दिशेला ठेवावा? ज्योतिषशास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

 

Web Title: Vastu tips why is vastu shanti necessary when buying a new house or office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • hindu religion
  • Vastu Shastra

संबंधित बातम्या

Vastu Tips Jade Plant: जेड प्लांट पिवळा पडला असेल तर दुर्लक्ष करू नका; ‘या’ उपायांनी रोपाची घ्या काळजी
1

Vastu Tips Jade Plant: जेड प्लांट पिवळा पडला असेल तर दुर्लक्ष करू नका; ‘या’ उपायांनी रोपाची घ्या काळजी

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
2

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
3

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
4

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.