Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घरामध्ये या दिशेला लावा बांबूचे रोप, आर्थिक संकट होतील दूर आणि नशिबाची मिळेल साथ

वास्तूशास्त्रामध्ये बांबूच्या रोपाला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. हे रोप केवळ सजावटीसाठीच नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा, संपत्ती संतुलन करण्यासाठी प्रभावी मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 26, 2025 | 10:16 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

आपल्या जीवनामध्ये कोणतेही रोप ती जागा आकर्षक बनवत नाही तर तेथील वातावरण बदलण्यास सक्षम असलेल्या ऊर्जावान शक्तीगृहासारखे काम करतात. योग्य वास्तू स्थानाचे पालन केल्यास आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात.

वास्तूशास्त्र आणि फेंगशुईनुसार बांबूची रोप घरात लावणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, जर तुम्ही बांबूची रोपे योग्य दिशेने ठेवल्यास ते आपल्या जीवनासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच ते जीवनातील उपचार आणि वाढीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्याचप्रमाणे  पृथ्वी, अग्नि, हवा, पाणी आणि लाकूड या पाच घटकांचे बांबूचे रोप प्रतिनिधित्व करते असे देखील म्हटले जाते. स्वयंपाकघरात बांबूचे रोप ठेवल्याने घरामधील संपत्तीत वाढ होते, अशी मान्यता आहे.

बांबूचे रोप वास्तुनुसार या दिशेला ठेवा

दक्षिण-पूर्व दिशा

दक्षिण-पूर्व दिशा म्हणजेच आग्नेय दिशा. ही दिशा तुमच्या जीवनामध्ये धनाचा मार्ग दर्शविणारी दिशा मानली जाते. धनाचा सतत प्रवाह राहण्यासाठी या दिशेला बांबूचे रोप ठेवणे सर्वोत्तम मानले जाते. त्याचे आकर्षण वाढवण्यासाठी या रोपाला हिरव्या, पिवळ्या किंवा सोनेरी रंगाच्या भांड्यात ठेवा. त्याच्याभोवती लाल रिबन बांधा. बांबूमध्ये न तुटता वाकण्याची क्षमता असते. तसेच बांबूच्या रोपाला ताकदीचे प्रतीक देखील मानले जाते.

Vastu Tips: तुम्हाला प्रेमविवाहात अडथळा आहे का? वास्तूचे हे उपाय करा मिळेल यश

पूर्व दिशा

आग्नेय दिशेसोबतच बांबूचे रोप ठेवण्यासाठी पूर्व दिशा देखील सर्वोत्तम मानली जाते. कारण ही जागा सकारात्मक उर्जेचे प्रतिनिधित्व करत असल्याचे म्हटले जाते. बांबूचे पोकळ खोड मोकळेपणा आणि संवादाचे प्रतीक आहे, ज्यामुळे उर्जेचा मुक्त प्रवाह होतो आणि सकारात्मकतेला प्रोत्साहन मिळते.

उत्तर दिशा

उत्तर दिशेला वाढ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की, या दिशेला बांबूची रोपे लावल्याने जलद वाढ जीवनातील ऊर्ध्वगामी गती आणि यशाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. तसेच संपत्ती, शांती आणि आनंद देखील आकर्षित करते. हे रोप घर किंवा ऑफिसमध्ये उत्तर दिशेला लावल्याने करिअरमध्ये वाढ होते आणि अपेक्षित यश मिळते.

Zodiac Sign: लक्ष्मी योगामुळे या राशीच्या लोकांना होईल फायदा, शनिदेव होतील प्रसन्न

उत्तर-पूर्व

उत्तर-पूर्व दिशा म्हणजे ईशान्य दिशा. ही दिशा आरोग्याचे प्रतिनिधित्व करते. या दिशेला रोप लावल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते, अशी मान्यता आहे. बांबूचे रोप लावताना एका काचेच्या पात्रात लहान पांढरे खडे आणि पाण्याने ठेवा जेणेकरून त्याची शांत ऊर्जा वाढेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips what is the right direction to plant bamboo plants at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 10:16 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: अनावश्यक खर्च कमी करून धनसंपत्ती वाढवण्यासाठी करा वास्तूचे हे उपाय
1

Vastu Tips: अनावश्यक खर्च कमी करून धनसंपत्ती वाढवण्यासाठी करा वास्तूचे हे उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.