Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या देवतेचा फोटो लावणे असते शुभ

घरामध्ये देवतेचा फोटो किंवा चित्र लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. त्यासोबतच सकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते. मुख्यप्रवेशद्वारावर कोणत्या देवतेचे फोटो लावल्याने काय फायदे होतात, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 11, 2025 | 12:13 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देवतेचा फोटो लावतो. असे म्हटले जाते की, असे फोटो लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते.

मान्यतेनुसार वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. संपत्तीमध्ये वाढ होऊन व्यक्तीला त्याचा फायदा होतो. घराचे दरवाजे आकर्षक बनवण्यासाठी अनेक प्रकारची कारागिरी करता येते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवतांचे फोटो लावणे शुभ मानले जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देवतेचे फोटो लावण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावा हे फोटो

गणपती बाप्पाचे फोटो

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती किंवा चित्र लावणे शुभ मानले जाते. कारण याला सर्व अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता असे म्हटले जाते. त्यासोबत तुम्ही देवी लक्ष्मीचा देखील फोटो लावू शकता. त्याचप्रमाणे या मुर्तीमुळे घरामध्ये ती आणि स्थैर्य देखील येते. तसेच घरामधील नकारात्मकता दूर होते. जीवनात धनाची कमतरता भासत नाही.

Vastu Tips: घरामध्ये तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय टिप्स

शुभ लाभ लिहिणे

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती, देवी लक्ष्मीची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती इत्यादी देवतेची मूर्ती लावणे शुभ मानले जाते. त्यासोबतच मुख्य प्रवेशद्वारावर शुभ लाभ लिहिणे देखील शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते.

प्रकाश दिसणे

मुख्य दरवाजावर देवाचे चित्र लावले असल्यास मूर्तीवर प्रकाश कायम येत राहील अशी व्यवस्था असावी. तुम्ही घरातही नसताना त्या ठिकाणी प्रकाश असला पाहिजे.

दिवा लावणे

दररोज मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा किंवा मेणबत्ती लावावी. त्यामुळे घरात शांततेचे वातावरण राहते.

Triekadash yog: शनि आणि अरुणच्या शुभ संयोगामुळे या राशीच्या लोकांना मिळतील विशेष लाभ, आर्थिक समस्या होईल दूर

चप्पल बूट ठेवण्याची जागा

घराच्या दारावर देवाचे चित्र असल्यास त्याभोवती बूट आणि चप्पल ठेवण्यासाठी जागा तयार करु नका.

घराच्या मुख्य दारावर देवतेचे फोटो लावल्याने काय परिणाम होतात

जर आपण वास्तूच्या नियमांचे पालन करुन घराच्या मुख्य दारावर देवाचा फोटो लावल्यास घरामधील वास्तूदोष दूर होतो. त्यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता देखील दूर होते. त्याचसोबत तुम्हाला करिअरच्या क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळते. तसेच तुमची बिघडलेली कामे देखील पूर्ण होतात. त्याचप्रमाणे घरातील लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते आणि मानसिक स्थिती देखील चांगली राहते. यामुळे देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये वादविवाद होत नाही.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips which deity photo is auspicious to place at the main entrance of the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या
1

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी
2

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.