Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Chaturthi: ग्रहांच्या अडथळ्यांपासून आणि कर्जापासून सुटका हवी असल्यास विनायक चतुर्थीला करा हे उपाय

आज शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी विनायक चतुर्थी आहे. या दिवशी काही उपाय केल्यास ग्रहांच्या अडचणी आणि कर्जासारखे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाया करायचे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 25, 2025 | 02:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी आज शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेचा मुहूर्त सकाळी 10.58 ते दुपारी 1.12 पर्यंत होता. तर सूर्य आज तूळ राशीमध्ये आहे आणि चंद्र वृश्चिकमध्ये आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11.42 वाजता आणि दुपारी 12.27 पर्यंत होता. कार्तिक विनायक चतुर्थीला नागुळा चवथी देखील साजरी केली जाते. तो प्रामुख्याने दक्षिण भारतात साजरा केला जातो. असे मानले जाते की हा सण उत्तर भारतातील नाग पंचमीसारखाच आहे, ज्यामध्ये नाग देवाची पूजा केली जाते.

ग्रहांमधील अडथळे आणि कर्जापासून सुटकेसाठी उपाय

पुराणांमध्ये विनायकी चतुर्थीचा उल्लेख असलेला आढळतो. विनायकी व्रत सुरू करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठून तुमचे दैनंदिन विधी पूर्ण करा, स्नान करा आणि नंतर पिवळे कपडे परिधान करा त्यानंतर देव्हारा स्वच्छ करुन घ्या. यानंतर, भगवान गणेशाच्या मूर्तीला दुर्वा, सिंदूर आणि लाल फुले अर्पण करा आणि बुंदीचे लाडू अर्पण करा. यातील पाच लाडू ब्राह्मणांना दान करा, पाच भगवानांच्या चरणी ठेवा आणि उर्वरित प्रसाद म्हणून वाटून घ्या.

Budh Gochar: बुध ग्रह करणार मंगळ राशीमध्ये प्रवेश, या राशीच्या लोकांची करिअर आणि व्यवसायात होईल प्रगती

पूजेदरम्यान, श्री गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष आणि संकटनाशक गणेश स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करा. “ॐ गं गणपतये नमः” हा मंत्राचा 108 वेळा जप करा. संध्याकाळी गाईला हिरवे गवत किंवा गूळ खाऊ घालणे शुभ मानले जाते.

शक्य असल्यास या चतर्थीच्या दिवशी उपवास करावा. यामुळे ग्रहांच्या अडचणी आणि कर्जाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. रिंमोचन गणेश स्तोत्राचे पठण केल्याने कर्जमुक्ती होण्यास मदत होते.

कर्जातून सुटका हवी असल्यास करा हे उपाय

जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर विनायक चतुर्थीला भगवान गणेशासमोर चार बाजू असलेला दिवा लावा. या विधीमुळे तुम्हाला गणेशाचे आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे तुमच्या कर्जाच्या समस्यांवर मात करता येईल.

Dev Deepawali 2025: यंदा कधी आहे देव दीवाळी? पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि महत्त्व

विनायक चतुर्थीचे महत्त्व

विनायक चतुर्थीला लोक गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करू शकतात असे मानले जाते. बुद्धी आणि संयम हे दोन नैतिक गुण आहेत ज्यांचे महत्त्व शतकानुशतके मानवजातीने ओळखले आहे. ज्या व्यक्तीमध्ये हे गुण असतात तो जीवनात खूप प्रगती करतो आणि इच्छित परिणाम साध्य करतो.

या मंत्रांचा करा जप

कडन्तया विद्महे, वक्रतुण्डया धीमही, तन्नो दंति प्रचोदयात्।

ओम गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा.

ओम गंगा गणपतये नमो नमः

वक्रतुंडा महाकाया सूर्यकोटी संप्रभा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vinayak chaturthi these remedies will help you get rid of debt due to planetary obstacles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
1

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
2

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
4

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.