Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign : वृद्धी योगामुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

आज शुक्रवार, 15 ऑगस्ट. आजचा शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आज चंद्र दिवसरात्र मेष राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 15, 2025 | 09:08 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज शुक्रवारी चंद्र दिवसरात्र मेष राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. आज शुक्रवार असल्याने आजचा अधिपती ग्रह शुक्र असेल. आज शनि चंद्रापासून बाराव्या घरात असल्याने अनाफ योग तयार होईल. त्यामुळे चंद्र सूर्यासोबत केंद्र योग तयार करेल. तसेच भरणी नक्षत्रामध्ये वृद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होतील. आजचा दिवस शुक्रवार असल्याने तो देवी लक्ष्मीला समर्पित आहे. वृद्धी योगामुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. तसेच या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये लाभ होईल. कुटुंबामध्ये आनंद आणि शांततेचे वातावरण राहील. कोणत्या आहेत भाग्यशाली राशी जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. तुम्हाला परदेशाशी संबंधित कामात चांगला नफा मिळू शकेल. आयात-निर्यात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगले परिणाम मिळू शकतात. या काळात तुमचे प्रलंबित व्यवहार पूर्ण होऊ शकतात. कोणत्याही कामामध्ये तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील.

Numerology : जन्माष्टमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल आर्थिक लाभ

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. तुमचे प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळतील. व्यवसायानिमित्त तुम्ही लांबचा प्रवास करु शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तसेच कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचा प्लॅन करु शकता.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. तुमचे पूर्वीचे काम आज तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकते. कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहू शकते. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची मान प्रतिष्ठा सन्मान वाढेल.

Janmashtami Upay: जन्माष्टमीला बासरीचे करा ‘हे’ उपाय, संपत्तीमध्ये होईल दुप्पट वाढ

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. व्यवसायानिमित्त तुम्ही लांबचा प्रवास करु शकता. प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. नवीन क्लायंट मिळवण्यात तुम्हाला यश मिळेल. एखाद्या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यात तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंद चांगले राहतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची मान प्रतिष्ठा सन्मान वाढेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vriddhi yoga people of this zodiac sign will benefit from goddess lakshmi prasanna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 09:08 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
2

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
3

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
4

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.