Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

फेब्रुवारीचा पहिला आठवडा (2-8 फेब्रुवारी) असेल. नोकरी व्यवसाय आरोग्य यासाठी कसा राहील. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 02, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

फेब्रुवारीचा महिना खास राहणार आहे. ग्रहण क्षेत्रानुसार आठवड्यात चांगला राहील. या आठवड्यामध्ये तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. आर्थिक आरोग्य यासाठी आठवडा महत्त्वपूर्ण राहील. विचारपूर्वक काम करावे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी आठवड्या कसा राहील ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. या आठवड्यात तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसायात फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नशिबाची साथ मिळेल. आर्थिक स्थितीत सामान्य राहील. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. करियर आणि व्यवसायासाठी हा आठवडा अनुकूल राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

Sankashti Chaturthi: 4 की 5 फेब्रुवारी कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांसाठी आठवडा सामान्य राहील. न्यायालयाशी संबंधित समस्या दूर होतील. करियर आणि व्यवसायासाठी हा आठवडा अनुकूल राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता.

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. करियर आणि व्यवसायासाठी हा आठवडा अनुकूल राहील. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला जाईल. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये येत असलेल्या समस्या दूर होतील.

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांसाठी आठवडा अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.

तूळ रास

तुळ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. खर्चामध्ये वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य राहील.

February Monthly Horoscope 2026: फेब्रुवारीचा महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

वृश्चिक रास

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चढ उताराचा राहील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्य सहभागी होऊ शकता. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा सामान्य राहील. आर्थिक समस्या दूर होतील.

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक कामात पूर्ण यश मिळेल. कामानिमित्त प्रवास करू शकता. आर्थिक बाबतीत हा आठवडा अनुकूल राहील.

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. वरिष्ठ लोकांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आठवडा सामान्य राहील. न्यायालयीन समस्या दूर होतील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. करियर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.‌ व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

मीन रास

मीन राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.‌ नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Weekly horoscope first week of 2 to 8 february 12 zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Weekly Horoscope

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.