Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekly Horoscope: एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा ( 27 एप्रिल ते 3 मे) सर्व राशींच्या लोकांसाठी चांगला राहील. ग्रहांच्या हालचालीनुसार मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 27, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

२७ एप्रिल ते ३ मे चा आठवडा ग्रहांच्या हालचालींमध्ये होणारे बदल ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या खूप विशेष मानले जातात. कारण या काळात बुध, गुरू, शुक्र आणि सूर्य आपली स्थिती बदलून अनेक शुभ योग निर्माण करत आहेत. या ग्रहांचा प्रभाव केवळ करिअर किंवा पैशांपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा प्रेमजीवन आणि नातेसंबंधांवरही खोलवर परिणाम होईल. या काळात काही लोकांचे नातेसंबंध अधिक गोड आणि घनिष्ठ होतील, तर इतरांना आपले नातेसंबंध समजूतदारपणाने आणि संयमाने हाताळण्याची गरज भासू शकते. तसेच या आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोहिनी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. तर प्रदोष व्रत देखील या आठवड्यात आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुमचे नातेसंबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात कोणतेही निर्णय तुम्हाला विचारपूर्वक घ्यावे लागतील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदार्या येऊ शकतात. आरोग्यासाठी हा आठवडा प्रतिकूल होईल. नातेसंबंध चांगले राहतील. वाहन चालवताना काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्ही प्रवास करू शकता. जमीन मालमत्तेची संबंधित कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. वादविवादापासून दूर राहा. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. करियर आणि व्यवसायात प्रगती कराल. नोकरी करणाऱ्या लोकांना हा आठवडा चांगला राहील. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कोर्टाशी संबंधित समस्या दूर होतील. आरोग्याच्या समस्या दूर होतील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रतिकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वादविवादापासून दूर राहा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील.

Mohini Ekadashi: मोहिनी एकादशीला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या पूजेचे नियम

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. काम पूर्ण करण्यासाठी आठवडा चांगला राहील. कुटुंबातील समस्या दूर होतील. या आठवड्यात अचानक खर्च वाढू शकतात. व्यवसायामध्ये चढ-उतार जाणवू शकतो. अपघात होण्याची शक्यता. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांनी गुंतवणूक करणे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

तूळ रास

तुळ राशीच्या  लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. करियर व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य राहील. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे. एखादी मोठी समस्या तणावाचे कारण बनू शकते. नातेसंबंध चांगले राहतील. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या संबंधित समस्या दूर होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Jyotiba story: ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! अनेकांचे कुलदैवत असणाऱ्या ज्योतिबाची कथा

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आठवड्यात तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी हा आठवडा प्रतिकूल राहील. करिअर व्यवसायाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. या आठवड्यात गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. दीर्घकाळापासून रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. करियर आणि व्यवसायासाठी हा आठवडा मिश्रीत राहील. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. जमीन मालमत्तेशी संबंधित वादविवाद दूर होतील. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांनी व्यवहार करताना काळजी घ्यावी.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. या आठवड्यात तुम्हाला चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. जमीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जोडीदारासोबत हा आठवडा चांगला राहील. कुटुंबामध्ये वादविवाद झाल्याने तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Weekly horoscope last week of april 27 to 1 may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Weekly Horoscope

संबंधित बातम्या

Astro Tips: पूजेत अक्षता का वापरतात? जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व
1

Astro Tips: पूजेत अक्षता का वापरतात? जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व

स्तोत्र आणि मंत्र यामध्ये काय आहे फरक, पठणाचा कसा होतो फायदा, जाणून घ्या
2

स्तोत्र आणि मंत्र यामध्ये काय आहे फरक, पठणाचा कसा होतो फायदा, जाणून घ्या

Trigrahi Yog: मंगळाच्या मेष राशीतील प्रवेशामुळे तयार होणार त्रिग्रही योग, या राशींच्या लोकांना होईल आर्थिक लाभ
3

Trigrahi Yog: मंगळाच्या मेष राशीतील प्रवेशामुळे तयार होणार त्रिग्रही योग, या राशींच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Mangl Uday: 2 मे रोजी मंगळ ग्रह होणार उदय, या राशींच्या लोकांना होणार फायदा
4

Mangl Uday: 2 मे रोजी मंगळ ग्रह होणार उदय, या राशींच्या लोकांना होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.