Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा ( १४ सप्टेंबर  ते २० सप्टेंबर) सर्व राशींच्या लोकांसाठी अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय आणि आरोग्यासाठी मेष ते मीन राशींपर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 14, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा अनुकूल राहणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रह संक्रमण करणार आहेत. तसेच  या आठवड्याच्या पहिल्या दिवशी हरतालिका आणि गणेश चतुर्थी आहे तसेच गौरी आगमन आणि गौरी गणपती विसर्जन आहे. त्यामुळे हा आठवडा धार्मिकरित्या खूप खास असणार आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य  राहील. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घ्या.

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. अचानक येणाऱ्या आवाहनांना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदार्या येऊ शकतात. आरोग्यासाठी हा आठवडा अनुकूल होईल. नातेसंबंध चांगले राहतील. वाहन चालवताना काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील.  तुम्ही प्रवास करू शकता. जमीन मालमत्तेची संबंधित कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. वादविवादापासून दूर राहा. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.

Hartalika: हरतालिकेचे व्रत म्हणजे काय? माता पार्वतीने शंकरांना मिळविण्यासाठी केलेले व्रत

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. करियर आणि व्यवसायात प्रगती कराल. नोकरी करणाऱ्या लोकांना हा आठवडा चांगला राहील. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कोर्टाशी संबंधित समस्या दूर होतील. आरोग्याच्या समस्या दूर होतील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वादविवादापासून दूर राहा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. काम पूर्ण करण्यासाठी आठवडा चांगला राहील. कुटुंबातील समस्या दूर होतील. या आठवड्यात अचानक खर्च वाढू शकतात. व्यवसायामध्ये चढ-उतार जाणवू शकतो. अपघात होण्याची शक्यता. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांनी गुंतवणूक करणे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

तूळ रास

तुळ राशीच्या  लोकांसाठी हा आठवडा मिश्रीत राहील. करियर व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील.  विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य राहील. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे. एखादी मोठी समस्या तणावाचे कारण बनू शकते. नातेसंबंध चांगले राहतील. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या संबंधित समस्या दूर होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Guru Gochar: कर्क राशीत गुरु-सेनापती संयोग; या ४ राशींना सर्वाधिक लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील.  आठवड्यात तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. करिअर व्यवसायाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. या आठवड्यात गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.  दीर्घकाळापासून रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. करियर आणि व्यवसायासाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. जमीन मालमत्तेशी संबंधित वादविवाद दूर होतील. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांनी व्यवहार करताना काळजी घ्यावी.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रीत राहील. या आठवड्यात तुम्हाला चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. जमीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जोडीदारासोबत हा आठवडा चांगला राहील. कुटुंबामध्ये वादविवाद झाल्याने तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Weekly horoscope third week of september 14 to 20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • Religion
  • Weekly Horoscope

संबंधित बातम्या

Tukdoji Maharaj: खंजिरी भजनातून समाजाला जागृत करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज; जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी कार्य
1

Tukdoji Maharaj: खंजिरी भजनातून समाजाला जागृत करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज; जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी कार्य

Kanakdhara Stotra: गरीब स्त्रीने दिला एक कोरडा आवळा; आद्य शंकराचार्यांनी रचले कनकधारा स्तोत्र, घरावर झाला सोन्याचा वर्षाव!
2

Kanakdhara Stotra: गरीब स्त्रीने दिला एक कोरडा आवळा; आद्य शंकराचार्यांनी रचले कनकधारा स्तोत्र, घरावर झाला सोन्याचा वर्षाव!

Lakshmi Narayan Yog: नोव्हेंबर महिना ठरणार खास! लक्ष्मी नारायण योगामुळे या राशींच्या लोकांना मिळणार प्रगतीच्या संधी
3

Lakshmi Narayan Yog: नोव्हेंबर महिना ठरणार खास! लक्ष्मी नारायण योगामुळे या राशींच्या लोकांना मिळणार प्रगतीच्या संधी

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.