Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gajakesari Raja Yoga: कधी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदा

आज सोमवार, 18 मे रोजी गजसकेसरी राजयोग तयार होत आहे. यावेळी चंद्र मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये गुरू ग्रह आधीच उपस्थित आहे. हा योग खूप शुभ मानला जातो. गजकेसरी राजयोगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 18, 2026 | 10:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गजकेसरी राजयोग म्हणजे काय
  • चंद्र करणार मिथुन राशीमध्ये करणार प्रवेश
  • गजकेसरी राजयोगाचा या राशींना होणार फायदा
 

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मे महिना अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या महिन्यात होणारे ग्रहांचे फेरबदल लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम करतील. मे महिन्याचा पंधरवडा उलटताच एक असा शुभ योग तयार होत आहे, जो अतिशय फलदायी मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, १८ मे रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे, या राशीत गुरु ग्रह आधीच विराजमान आहे.

केव्हा होतो गजकेसरी योग

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र आणि गुरु यांची युती होते, तेव्हा एक अतिशय शुभ योग तयार होतो, ज्याला ‘गजकेसरी योग’ असे म्हणतात. या योगाच्या प्रभावामुळे जीवनात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतात. १८ मेनंतर एकूण ५ राशीना या योगाचा उत्तम लाभ मिळणार आहे.

Adhik Maas 2026: अधिक मासात पाळले जातात आहाराचे ‘हे’ नियम, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

सकारात्मक प्रभाव

ज्योतिषशास्त्रानुसार, या योगामुळे आयुष्यात रखडलेली कामे मार्गी लागतात. करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतात. या योगामुळे जीवनात सुख-शांती येते, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक समाधान मिळते. चंद्र मनाला शांती देतो, तर गुरु करिअर आणि नात्यांमधील अडचणी दूर करतो

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ मोठा दिलासा घेऊन येईल. जुने वाद आणि मतभेद आता हळूहळू संपुष्टात येतील, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. मनातील गोंधळ कमी झाल्यामुळे तुम्ही शांत राहू शकाल. नोकरीमध्ये उत्तम यश मिळण्याचे योग आहेत. तसेब जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल.

कर्क रास

या योगाच्या काळात कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. मनातील आनंद द्विगुणित होईल. काही लोक प्रवासाचे नियोजन करू शकतात. अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळाल्याने तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

कन्या रास

कन्या राशीसाठी हा काळ नाती आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे. तुमचे वागणे आणि स्वभाव तुमच्या फायद्याचे ठरेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊ शकते. प्रोफेशनल लाईफमध्ये प्रगती होईल आणि उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होऊ शकतात.

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्यात योग्य संतुलन निर्माण करणारा ठरेल. चालू असलेल्या समस्या हळूहळू कमी होतील, ज्यामुळे तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल. आरोग्याच्या तक्रारी असल्यास त्यात सुधारणा होईल आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा जाणवेल. लोकांशी असलेले संबंध सुधारतील आणि सामंजस्य वाढेल.

मीन रास

मीन राशीच्या लोकांना या काळात स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या भावना आणि विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल. आरोग्याबाबत तुम्ही अधिक जागरूक व्हाल, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सुधारणा होईल. जुने वाद मिटण्याची शक्यता असून मन शांत आणि हलके राहील.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गजकेसरी राजयोग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि चंद्र यांचा शुभ संयोग झाल्यावर तयार होणाऱ्या योगाला गजकेसरी राजयोग म्हटले जाते.

  • Que: गजकेसरी राजयोगाचे महत्त्व काय आहे?

    Ans: हा योग बुद्धिमत्ता, प्रतिष्ठा, आर्थिक प्रगती, यश आणि समाजातील मान-सन्मान वाढवणारा मानला जातो.

  • Que: गजकेसरी राजयोगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: गजकेसरी राजयोगाचा वृषभ, कर्क, कन्या, तूळ आणि मीन राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: When is gajakesari raja yoga people of this zodiac sign will get

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या
1

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
2

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
4

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.