Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalashtami 2026: मासिक कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व

मासिक कालाष्टमीचे व्रत कालभैरवांना समर्पित आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भक्त उपवास करून विधीपूर्वक कालभैरवाची पूजा करतात. यामुळे भय, संकटे आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कालाष्टमी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 03, 2026 | 11:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मासिक कालाष्टमी कधी आहे
  • मासिक कालाष्टमी मुहूर्त आणि पूजा पद्धत
  • मासिक कालाष्टमीचे काय आहे महत्त्व
 

 

कालाष्टमी किंवा काला अष्टमी हा भगवान भैरवाला समर्पित एक हिंदू सण आहे आणि प्रत्येक हिंदू चंद्र महिन्यात ‘कृष्ण पक्ष अष्टमी तिथी’ (चंद्राच्या अस्त होण्याच्या अवस्थेतील ८ व्या दिवशी) साजरा केला जातो. पौर्णिमेनंतरची अष्टमी तिथी (आठवा दिवस) ही भगवान काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात योग्य दिवस मानली जाते. या दिवशी हिंदू भक्त भगवान भैरवाची पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. वर्षांत एकूण १२ वेळा कालाष्टमी साजरी केली जाते. कलाष्टमी बुधवार, ५ ऑगस्ट रोजी आहे.

कधी आहे मासिक कालाष्टमी

दर महिन्याला येणारी मासिक कालाष्टमी यावेळी बुधवार ५ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे.

मासिक कालाष्टमी मुहूर्त

मासिक कालाष्टमीची सुरुवात पहाटे ४:३७ वाजता आणि या तिथीची समाप्ती ६ ऑगस्ट  रोजी सकाळी ५:५५ वाजता होईल.

Shivlilamrut Chapter 10: शिवलीलामृताच्या दहाव्या अध्यायात काय आहे? जाणून घ्या उमामहेश्वर व्रताचे महत्त्व

कालाष्टमी पूजा पद्धत

कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ्य द्या. यानंतर देवघराची स्वच्छता करून चौरंगावर महादेवाची मुर्ती स्थापन करा. महादेवाला बेलपत्र, पाने, फळे, फुले अदी अर्पण करा. यानंतर दीप प्रज्वलित करून आरती करावी आणि काळभैरव चालिसाचे पठण करावे. या दिवशी कालभैरव मंत्रांचा जप करणे फलदायी ठरते. पूजेच्या शेवटी देवाला नैवेद्य अर्पण करा आणि प्रसादाचे वाटप करा. कालाष्टमी व्रताच्या दिवशी निशिता काळाला महत्त्व आहे. त्यामुळे यावेळी देखील याच पद्धतीने महादेवाची पूजा करा. तर मंदिरात जात काळभैरवाची पूजा करा.

कालाष्टमीचे धार्मिक महत्त्व

आदित्य पुराणात कालाष्टमीचे महत्त्व सांगितले आहे. कालाष्टमीची मुख्य देवता भगवान कालभैरव आहेत, जे भगवान शिवाचे रूप मानले जातात. हिंदीमध्ये ‘काल’ या शब्दाचा अर्थ ‘वेळ’ असा होतो, तर ‘भैरव’ म्हणजे ‘शिवाचे रूप’. म्हणूनच कालभैरवाला ‘वेळेचा देव’ असेही म्हटले जाते आणि भगवान शिवाच्या भक्तांकडून त्याची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली जाते.

Budh Gochar 2026: बुधाच्या राशीबदलामुळे या राशींच्या जीवनात होतील सकारात्मक बदल

हिंदू पौराणिक कथांनुसार, एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यात वाद सुरू असताना, ब्रह्माच्या एका वक्तव्यामुळे भगवान शिव क्रोधित झाले. तेव्हा त्यांनी ‘महाकालेश्वर’ रूप धारण करून भगवान ब्रह्माचे पाचवे शीर कापले. तेव्हापासून देव आणि मानव भगवान शिवाच्या या रूपाची ‘कालभैरव’ म्हणून पूजा करतात. असे मानले जाते की जे लोक कालाष्टमीला भगवान शिवाची पूजा करतात त्यांना शिवाचा भरघोस आशीर्वाद मिळते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक कालाष्टमी कधी आहे

    Ans: मासिक कालाष्टमी बुधवार, 5 ऑगस्ट रोजी आहे

  • Que: कालाष्टमीला कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

    Ans: कालाष्टमी हा दिवस भगवान कालभैरव यांना समर्पित असून ते भगवान शिवाचे उग्र आणि रक्षक स्वरूप मानले जातात.

  • Que: कालाष्टमी व्रताचे फळ काय मानले जाते?

    Ans: धार्मिक श्रद्धेनुसार हे व्रत केल्याने भगवान शिव आणि कालभैरवाची कृपा प्राप्त होते, मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनातील संकटे आणि अडथळे दूर होण्यास मदत मिळते.

Web Title: When is the monthly kalashtami muhurta puja method and importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांचे ‘हे’ ४ मूलमंत्र
1

Chanakya Niti: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांचे ‘हे’ ४ मूलमंत्र

Samasaptak Yoga: पुढील ३० दिवस ‘या’ राशींच्या अडचणी वाढू शकतात; करिअर आणि आरोग्याची घ्या काळजी
2

Samasaptak Yoga: पुढील ३० दिवस ‘या’ राशींच्या अडचणी वाढू शकतात; करिअर आणि आरोग्याची घ्या काळजी

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे
3

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे

Radha Ashtami 2026: राधाष्टमी कधी आहे? राधा-कृष्णाच्या प्रेमभक्तीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परंपरा जाणून घ्या
4

Radha Ashtami 2026: राधाष्टमी कधी आहे? राधा-कृष्णाच्या प्रेमभक्तीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परंपरा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.