Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Remembering Hanuman: हनुमंताचे स्मरण कोणी करावे? कोणासाठी आहे फायदेशीर जाणून घ्या

शनिवारचा दिवस हनुमंताला समर्पित आहे. या दिवशी त्याचे स्मरण करणे फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. श्रद्धेनुसार शनिवारी हनुमंताचे स्मरण केल्याने त्याचा आशीर्वाद भक्तांवर राहतो. हनुमंताचे स्मरण कोणी करणे फायदेशीर आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 23, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • हनुमंतांचे स्मरण कोणी करावे
  • स्मरण करणे कोणासाठी फायदेशीर आहे
  • स्मरण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
 

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्यात काही बदल होत असतात आणि त्यानुसार आपली श्रद्धाही बदलत जाते. आयुष्याच्या एका टप्प्यावरती हनुमान हे अगदी जवळचे वाटू लागतात. त्यांचे अस्तित्व हे आपल्यासाठीच आहे असेही वाटू लागते. मारुती रायांची गरज तुम्हालाही वाटते म्हणजे तुम्ही कठीण प्रसंग, भीती, तणाव किंवा आयुष्यातील मोठ्या अडचणींमध्ये मानसिक आधार शोधत आहात आणि त्यामुळेच हनुमानाकडे वळतात. हनुमानांना धैर्य, शक्ती आणि संकटमोचक देवता मानलं जातं. त्यामुळे मन फसलेलं असताना त्याच्यावरील श्रद्धा अधिक रुढ होत जाते. तुम्हालाही मनापासून मारुती रायांची भक्ती करण्याची इच्छा असेल तर फार काही देखावा न करता करू शकता.

असे करा स्मरण

मारुती ही देवता तिच्या साधेपणासाठी आणि प्रभू रामांवर असलेल्या भक्तीसाठी ओळखली जाते. जर तुम्हालाही मारुती रायांच स्मरण करून मनाला शांत आणि संकटांना सामोरं जाण्याचं बळ मिळवायचं असेल तर नित्यनियमाने हनुमान चालिसा पठण करायला घ्या ते शक्य नसल्यास अगदी मनापासून शांत चित्याने ‘ॐ हनुमते नमः, ॐ रामदुताय नमः या मंत्रांचा पठण करा. जर तुम्ही प्रभू रामांची स्तुती केली तर अशा ठिकाणी हनुमंत तर येणारच त्यामुळे तुम्ही रामरक्षा देखील वाचा. त्याने देखील तुम्हाला हनुमानाचा सहवास लाभेल.

स्मरण कोणी करावे

ज्या लोकांना नेहमी चिंता, असुरक्षितता किंवा मानसिक तणाव जाणवतो, अशा लोकांनी हनुमानाचे स्मरण करावे. त्यामुळे मन शांत राहण्यास मदत होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांनी हनुमतांचे स्मरण केल्याने एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो, असे देखील म्हटले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्यापूर्वी हनुमान चालीसा पठण करावी. तसेच ज्यांना कामात अडथळे, आर्थिक समस्या किंवा निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत अशा लोकांनी हनुमंताचे नामस्मरण करणे फायदेशीर ठरते. त्यासोबतच ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शनिदोष किंवा मंगळदोष आहे अशा लोकांनी स्मरण केल्याने या दोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.

हनुमंताचे स्मरण कसे करावे?

दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा पठण करावे

“ॐ हं हनुमते नमः” या मंत्राचा जप करावा

मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात दर्शन घ्यावे

श्रीराम नामाचा जप करावा

गरजू लोकांना मदत आणि अन्नदान करावे

लक्षात ठेवा

मारुतीचे स्मरण करताना तुमच्या मनात धैर्य, नम्रता, सेवाभावना आणि प्रभू श्रीरामांची भक्ती असणं फारचं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही संकटांत सापडला असाल तरी देखील तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचं बळ फक्त हनुमानाकडूनच मिळू शकतं.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हनुमंताचे स्मरण का केले जाते?

    Ans: हनुमंताचे स्मरण धैर्य, आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा आणि संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी केले जाते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: हनुमानांना संकटमोचक का म्हटले जाते?

    Ans: भगवान हनुमान भक्तांच्या संकटांचे निवारण करतात आणि अडचणींमध्ये मार्गदर्शन करतात, अशी धार्मिक मान्यता असल्यामुळे त्यांना संकटमोचक म्हटले जाते.

  • Que: हनुमंताचे स्मरण कोणासाठी फायदेशीर मानले जाते?

    Ans: विद्यार्थी, नोकरी-व्यवसाय करणारे, मानसिक तणाव असलेले लोक आणि नकारात्मकतेपासून दूर राहू इच्छिणारे लोक हनुमंताचे स्मरण करतात.

Web Title: Who should remember hanuman it is beneficial for whom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Hanuman Puja

संबंधित बातम्या

हनुमानांना चिरंजीवी का म्हटले जाते? जाणून घ्या रामायणातील प्रसिद्ध कथा
1

हनुमानांना चिरंजीवी का म्हटले जाते? जाणून घ्या रामायणातील प्रसिद्ध कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.