Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yuti 2025: तूळ राशीत शुक्र-चंद्र करणार युती, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

चंद्राचे तूळ राशीत संक्रमण झाले आहे. जिथे शुक्र आधीच उपस्थित आहे. यामुळे शुक्र-चंद्र युती निर्माण झाली आहे त्यासाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. शुक्र-चंद्राची युती कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 17, 2025 | 02:37 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • तूळ राशीत शुक्र-चंद्र करणार युती
  • या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी
  • शुक्र-चंद्र करणार युती
 

ज्योतिषशास्त्रात, ग्रहांचे संक्रमण युती आणि महायुतीइतकेच महत्त्वाचे आहे. ज्यावेळी दोन ग्रह एका राशीमध्ये येतात त्यावेळी युती तयार होते. पंचांगानुसार, शुक्र आणि चंद्र सध्या तूळ राशीत युतीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शुक्र तूळ राशीमध्ये आहे आणि आता तो नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत या राशीमध्ये राहणार आहे. दरम्यान, चंद्र 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.34 वाजता तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

तूळ राशीमध्ये धन, प्रेम, विलासी जीवन आणि कला यांचा दाता शुक्र आणि मन, माता, मानसिक स्थिती, वाणी आणि आनंद यांचा दाता चंद्र यांच्या उपस्थितीमुळे एक युती तयार होणार आहे. नोव्हेंबरमध्ये शुक्र-चंद्र युतीच्या शुभ कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

वृषभ रास

तूळ राशीत शुक्र आणि चंद्राची युती वृषभ राशीसाठी आनंदाचा राहील. या काळात काम करणाऱ्या लोकांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि आपुलकीचे चांगले संतुलन राहील. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. जर तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या काळात अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात देखील सहभागी व्हाल.

Shani Margi 2025: शनि देव करणार परिवर्तन, या राशीच्या लोकांच्या जीवनात येणार सुख समृद्धी

तूळ रास

तूळ राशीत होणारी शुक्र-चंद्र युती या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. विवाहित आणि अविवाहित व्यक्तींना त्यांच्या घरात आनंद मिळेल अशी अपेक्षा आहे. व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काहीतरी खरेदी करू शकता. बेरोजगार लोकांकडून सुरू असलेले नोकरी शोध नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होऊ शकते.

Garuda Purana: या चुका करतात सर्वांत कठोर शिक्षा, जाणून घ्या गरुड पुराणातील वर्णन

कुंभ रास

नोव्हेंबरमध्ये वृषभ आणि तूळ राशीसोबतच कुंभ राशीलाही शुक्र-चंद्र युतीचा फायदा होणार आहे. या काळामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आत्मविश्वासही वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या बॉसने दिलेले लक्ष्य वेळेआधीच साध्य करतील, ज्यामुळे पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. त्याचवेळी ज्या लोकांचे स्वतःचे दुकान किंवा व्यवसाय आहे त्यांना आर्थिक संकटाचा फारसा त्रास होणार नाही.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तूळ राशीत कोणाची युती होणार आहे

    Ans: तूळ राशीत शुक्र चंद्र युती करणार आहे

  • Que: शुक्र-चंद्र युतीचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: शुक्र-चंद्र युतीचा वृषभ, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होणार

  • Que: चंद्र तूळ राशीमध्ये कधी प्रवेश करणार

    Ans: चंद्र 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.34 वाजता तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

Web Title: Yuti 2025 venus moon conjunction in libra people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vinayak Chaturthi: अधिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा पद्धत
1

Vinayak Chaturthi: अधिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा पद्धत

Babul Nath Temple: मुंबईतील प्राचीन शिवधाम बाबुलनाथ मंदिराचा काय आहे इतिहास, जाणून घेऊया धार्मिक महत्त्व
2

Babul Nath Temple: मुंबईतील प्राचीन शिवधाम बाबुलनाथ मंदिराचा काय आहे इतिहास, जाणून घेऊया धार्मिक महत्त्व

शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक का केला जातो? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक का केला जातो? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Gajakesari Raja Yoga: कधी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदा
4

Gajakesari Raja Yoga: कधी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.