Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jagadish Chandra Bose: सर जगदीशचंद्र बोस यांची आज पुण्यतिथी; जाणून घ्या 23 नोव्हेंबरचा इतिहास..

Jagadish Chandra Bose death anniversary: थोर भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांचे निधन आज म्हणजेच २३ नोव्हेंबर १९३७ रोजी गिरिडीह (सध्याचे झारखंड) येथे वयाच्या ७८ व्या वर्षी झाले. वनस्पतींनाही संवेदना आणि भावना असतात हे जगाला दाखवून देणाऱ्या या महान संशोधकाच्या जाण्याने भारतीय विज्ञानाचा एक तेजोमय तारा निखळला.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 23, 2026 | 08:00 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Jagadish Chandra Bose death anniversary: थोर भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांचे निधन आज म्हणजेच २३ नोव्हेंबर १९३७ रोजी गिरिडीह (सध्याचे झारखंड) येथे वयाच्या ७८ व्या वर्षी झाले. वनस्पतींनाही संवेदना आणि भावना असतात हे जगाला दाखवून देणाऱ्या या महान संशोधकाच्या जाण्याने भारतीय विज्ञानाचा एक तेजोमय तारा निखळला. रेडिओ लहरी आणि मायक्रोवेव्ह संशोधनातील त्यांच्या क्रांतिकारी कार्याने जागतिक विज्ञान क्षेत्रात भारताला एक वेगळी ओळख आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.

आयुष्यभर साधेपणा, जिद्द आणि ज्ञानसाधना जपणाऱ्या बोस यांनी केवळ प्रयोगशाळेतच नव्हे, तर बोस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संशोधनाची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या निधनानंतरही त्यांचे विचार, प्रयोग आणि विज्ञाननिष्ठा आजही तरुण संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. भारतीय वैज्ञानिक परंपरेत जगदीशचंद्र बोस यांचे योगदान चिरंतन आणि अविस्मरणीय राहील.

२३ नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1924: एडविन हबलने असे प्रतिपादन केले की एंड्रोमेडा ही एक आकाशगंगा आहे.
  • 1936: लाइफ मॅगझिन फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित करण्यात आले.
  • 1955: कोकोस बेटे इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाला देण्यात आली.
  • 1971: चीन पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी झाला.
  • 1976: जॅक मेयोल हा श्वासोच्छवासाच्या उपकरणांशिवाय समुद्राखाली 100 मीटर (330 फूट) खोली गाठणारा पहिला माणूस बनला.
  • 1972: सोव्हिएत युनियनने N1 रॉकेट प्रक्षेपित करण्याचा अंतिम प्रयत्न केला.
  • 1992: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन रिलीज झाला.
  • 1999: नागपूरचे संस्कृत कवी आणि संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना त्यांच्या या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येसाठी अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2002: स्पेस शटल एंडेव्हर STS-113 वर एक्सपिडिशन 6 क्रू आणि P1 ट्रस घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित झाले.

२३ नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 870: ‘अलेक्झांडर’ – बायझँटाईन सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 6 जून 913)
  • 1755: ‘थॉमस लॉर्ड’ – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 13 जानेवारी 1832)
  • 1882: ‘वालचंद हिराचंद दोशी’ – उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1953)
  • 1897: ‘निराद सी. चौधरी’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 1 ऑगस्ट 1999)
  • 1923: ‘नागनाथ संतराम इनामदार’ – लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑक्टोबर 2002)
  • 1930: ‘गीता दत्त’ – अभिनेत्री आणि गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1972)
  • 1961: ‘जॉन साटनर’ – पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1967: ‘गॅरी कर्स्टन’ – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1984: ‘अमृता खानविलकर’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1986: ‘नागा चैतन्य’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1992: ‘नवदीप सैनी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक

२३ नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1937: ‘जगदीशचंद्र बोस’ – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1858)
  • 1959: ‘नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर’ – अभिनेते व निर्माते यांचे निधन. (जन्म: 12 मार्च 1891)
  • 1970: ‘युसूफ बिन इशक’ – सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1910)
  • 1989: ‘मरले ओबर्नॉन’ – भारतीय-अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1911)
  • 1993: ‘ब्रूनो रॉस्सी’ – इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 13 एप्रिल 1905)
  • 1999: ‘कुमुद सदाशिव पोरे’ – अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.
  • 2000: ‘बाबूराव सडवेलकर’ – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक यांचे निधन. (जन्म: 28 जून 1928)
  • 2006: ‘जेस ब्लॅंकोनेलसला’ – झेटा मासिकचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1936)
Reading Habits: कामाच्या धावपळीतही वाचनाची सवय कशी टिकवावी? बिझी प्रोफेशनल्ससाठी ५ सोप्या टिप्स

Web Title: 23 november dinvishesh jagadish chandra bose punyatithi history marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

Fibonacci day : का साजरा केला जातो ‘फिबोनाची दिन’? जाणून घ्या सूर्यफूल, शिंपले आणि संगणकशास्त्राशी असलेले याचे अद्भुत नाते
1

Fibonacci day : का साजरा केला जातो ‘फिबोनाची दिन’? जाणून घ्या सूर्यफूल, शिंपले आणि संगणकशास्त्राशी असलेले याचे अद्भुत नाते

Balamuralikrishna Punyatithi: आज डॉ. मंगलमपल्ली बालमुरलीकृष्ण यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २२ नोव्हेंबरचा इतिहास..
2

Balamuralikrishna Punyatithi: आज डॉ. मंगलमपल्ली बालमुरलीकृष्ण यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २२ नोव्हेंबरचा इतिहास..

Go For A Ride Day : रोजच्या धावपळीतून घ्या छोटासा ब्रेक; जाणून घ्या 22 नोव्हेंबरला का साजरा केला जातो ‘गो फॉर अ राइड डे’?
3

Go For A Ride Day : रोजच्या धावपळीतून घ्या छोटासा ब्रेक; जाणून घ्या 22 नोव्हेंबरला का साजरा केला जातो ‘गो फॉर अ राइड डे’?

World Silambam Day: केवळ काठी फिरवण्याची कला नाही, तर हा आहे भारताचा प्राचीन युद्धवारसा; जाणून घ्या ‘सिलंबम’चे महत्त्व
4

World Silambam Day: केवळ काठी फिरवण्याची कला नाही, तर हा आहे भारताचा प्राचीन युद्धवारसा; जाणून घ्या ‘सिलंबम’चे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.