Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

World Bollywood Day: जागतिक बॉलिवूड दिन हा चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. बॉलिवूड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक प्रमुख भाग आहे आणि जगभरात त्याचे मोठे प्रेक्षक आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 24, 2026 | 10:15 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

World Bollywood Day: जागतिक बॉलिवूड दिन हा चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. बॉलिवूड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक प्रमुख भाग आहे आणि जगभरात त्याचे मोठे प्रेक्षक आहेत. बॉलिवूडचे चित्रपट संगीत, नृत्य, आणि नाट्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.

जागतिक बॉलिवूड दिन हा चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. बॉलिवूड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक प्रमुख भाग आहे आणि जगभरात त्याचे मोठे प्रेक्षक आहेत. बॉलिवूडचे चित्रपट संगीत, नृत्य, आणि नाट्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.

२४ सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1664 : नेदरलँड्सने न्यू ॲमस्टरडॅम इंग्लंडला दिले.
  • 1873 : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
  • 1906 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी वायोमिंगमधील डेव्हिल्स टॉवर हे देशाचे पहिले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
  • 1932 : पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बी.एस्सी. मुकुंदराव जयकर आदींच्या स्वाक्षऱ्या.
  • 1946 : हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.
  • 1948 : होंडा मोटार कंपनीची स्थापना.
  • 1950 : पूर्व युनायटेड स्टेट्स पश्चिम कॅनडातील चिंचगा आगीमुळे दाट धुक्याने झाकले गेले.
  • 1954: AEC रूटमास्टर, लंडनची प्रतिष्ठित बस सादर करण्यात आली
  • 1960 : अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
  • 1973 : गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
  • 1995 : मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
  • 1996 : 71 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वसमावेशक अणु-चाचणी-बंदी करारावर स्वाक्षरी केली.
  • 1999 : कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
  • 2007 : कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-20 विश्वकप जिंकला
  • 2008 : थाबो म्बेकी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • 2009 : G20 शिखर परिषद पिट्सबर्गमध्ये 30 जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झाली.
  • 2014 : मार्स ऑर्बिटर मिशनने भारताला मंगळाच्या कक्षेत पोहोचणारे पहिले आशियाई राष्ट्र बनवले आणि पहिल्याच प्रयत्नात असे करणारे जगातील पहिले राष्ट्र बनले.
  • 2015 : मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत 717 लोक ठार.
  • 2023 : नासाचे OSIRIS-REx कॅप्सूल ज्यामध्ये लघुग्रह 101955 बेन्नूचे नमुने आहेत ते यशस्वीरित्या पृथ्वीवर परत आले.
Medical Admission : MBBS, BDS च्या दुसऱ्या फेरीत ९,२६५ प्रवेश निश्चित; १,९३१ जागा अद्याप

२४ सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1534 : ‘गुरू राम दास’ – शिखांचे 4 थे गुरू यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 1581)
  • 1551 : ‘दासो दिगंबर देशपांडे’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 1616)
  • 1861 : ‘मॅडम भिकाजी रुस्तुम कामा’ – भारतीय क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 1936)
  • 1870 : ‘जॉर्जेस क्लॉड’ – नीऑन लाईट चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मे 1960)
  • 1889 : ‘केशवराव त्र्यंबक दाते’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1971)
  • 1898 : ‘अनंत सदाशिव अळतेकर’ – प्राच्यविद्यापंडित यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 1960)
  • 1902 : ‘रुहोलह खोमेनी’ – इराणी धर्मगुरु आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 1989)
  • 1911 : ‘कॉन्स्टंटिन चेरेनेन्को’ – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव यांचा जन्म. (मृत्यू : 10 मार्च 1985)
  • 1915 : ‘प्रभाकर शंकर मुजूमदार’ – चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत यांचा जन्म.
  • 1921 : ‘डॉ. सखाराम गंगाधर मालशे’ – लेखक, समीक्षक व संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 1992)
  • 1922 : ‘गजानन वासुदेव बेहेरे’ – सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1989)
  • 1924 : ‘गुरू चरणसिंग तोहरा’ – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 31 मार्च 2004)
  • 1925 : ‘ऑटो सिंग पेंटल’ – भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 2004)
  • 1936 : ‘शिवती आदितन’ – भारतीय उद्योजिक यांचा जन्म. (मृत्यू : 19 एप्रिल 2013)
  • 1940 : ‘आरती साहा’ – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑगस्ट 1994)
  • 1950 : ‘मोहिंदर अमरनाथ’ – क्रिकेटपटू आणि समालोचक यांचा जन्म.
Devendra Fadnavis on MPSC : एमपीएससीत होणार विक्रमी महाभरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

२४ सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1896 : ‘लुईस गेरहार्ड डी गेर’ – स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 18 जुलै 1818)
  • 1939 : ‘कार्ल लामेल्स्’ – युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 जानेवारी 1867)
  • 1998 : ‘वासुदेव पाळंदे’ – बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2002 : ‘श्रीपाद जोशी’ – लेखक, शब्दकोशकार व अनुवादक यांचे निधन.

Web Title: 24 september world bollywood day today in history events birth death anniversaries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Bollywood
  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

Art Museum Day : दरवर्षी 9 नोव्हेंबरला का साजरा केला जातो ‘कला संग्रहालय दिन’? वाचा यामागील रंजक इतिहास
1

Art Museum Day : दरवर्षी 9 नोव्हेंबरला का साजरा केला जातो ‘कला संग्रहालय दिन’? वाचा यामागील रंजक इतिहास

World Independence Day: आज आहे 9 नोव्हेंबर जागतिक स्वातंत्र्य दिन; वाचा कसा झाले बर्लिनच्या भिंतीचे पतन आणि मानवाधिकारांचा विजय?
2

World Independence Day: आज आहे 9 नोव्हेंबर जागतिक स्वातंत्र्य दिन; वाचा कसा झाले बर्लिनच्या भिंतीचे पतन आणि मानवाधिकारांचा विजय?

World Pianist Day : दरवर्षी 8 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि रंजक गोष्टी
3

World Pianist Day : दरवर्षी 8 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो ‘हा’ खास दिवस? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि रंजक गोष्टी

World Town Planning Day: सुंदर आणि सुसंघटित शहरांच्या निर्मितीसाठी का गरजेचा आहे हा दिवस? वाचा हा विशेष लेख
4

World Town Planning Day: सुंदर आणि सुसंघटित शहरांच्या निर्मितीसाठी का गरजेचा आहे हा दिवस? वाचा हा विशेष लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.