विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 26 ऑक्टोबरचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस आहे. बेर्डेंनी आपल्या मेहनतीने मराठी रंगभूमी आणि चित्रपसृष्टी गाजवत आपल्या अभिनयाने हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. बेर्डेंनी अनेक अविस्मरणीय अशा भूमिका साकरल्या आहेत. त्यांनी आशा, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात नागोबा, धुमधडका, एक डाव भुताचा, थरथराट यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे टुरटुर आणि शांतेचे कार्ट नाटक तर आजही लोकांच्या स्मरणात आहे. तसेच त्यांनी मैने प्यार किया, हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. वयाच्या ५ व्या वर्षी सर्वांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांची किर्ती आणि त्यांचे काम लोकांच्या स्मरणात कायम आहे.
26 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
26 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
26 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा






