Laxmikant Berde Birthday : आज मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस. ज्यांनी आपल्या विनोदी अभिनयाने अनेक प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी राज्य केले.
अभिनय बेर्डेनंतर आता त्याची बहिण स्वानंदी बेर्डेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. 'मन येड्यागत झालं'या मराठी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
चक्क चाळीस वर्षे झाली तरी एका नाटकाने रसिकांच्या मनातून निवृत्ती घेतलेली नाही, उलट नुसतं टायटल आठवताच अठरावर्षाची तरुणाई अक्षरश: अंगात शिरते. एका वळणावरलं 'फ्रेश' नाटक म्हणून त्याची पक्की ओळख झालीय…
वर्षभरापूर्वीच विजय पाटकर, विजय कदम, जयवंत वाडकर यांच्या एका डिजिटल चॅनेलच्या मुलाखतीचे योग येताच मी त्या प्रत्येकाच्या अर्ध्या तासाच्या मुलाखतीत एक प्रश्न, आपल्या लक्ष्याची (अर्थात लक्ष्मीकांत बेर्डेची) आज आठवण येते…