Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनाशाच्या राखेतून झाला पृथ्वीचा जन्म…; विज्ञानाच्या ‘या’ शोधाने शास्त्रज्ञही चक्रावले, नेमकं काय घडलं?

Earth mystery : पृथ्वीवरील सजीवसृष्टी नेमकी कशी उदयास आली याचा शोध आज पूर्ण झाला आहे. या संशोधनामुळे शास्त्रज्ञही चक्रावले असून यातून स्पष्ट झाले आहे की पृथ्वीचा विनाश जरी झाला तर ती वेगाने काही काळातच पुन्हा उदयास येईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2026 | 09:26 AM
Earth mystery

Earth mystery

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहे ज्यांचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. अगदी आपल्या पृथ्वाचा जन्म कसा झाला याचे कोडेही  आतापर्यंत सुटलेले नाही. काही तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीचा जन्म हा अब्जावधी  वर्षांपूर्वी अवकाशातील धूळ आणि वायूच्या एकत्र येण्याने झाला, तर काहींच्या मते महाभयंकर स्फोटातून ग्रहांची रचना झाली अन् त्यातच पृथ्वी या ग्रहाचा जन्म झाला. परंतु अद्यापही पृथ्वीवरील जीवनाच्या उगमाचे रहस्य हे अंधारातच आहे.

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी एक प्रचंड मोठ्या आकाराचा लघुग्रहाने पृथ्वीवर विनाश घडवून आणला होता. यामुळे ७५% पृथ्वीवरील सजीव जीवन नष्ट झाले होते. मेक्सिकोच्या युकातान द्वीकल्पाजवळ चिक्सलुब नावाचा ग्रह कोसळला होता. या लघुग्रहाने डायनासोरसचे जीवन नष्ट केले होते. यानंतर समुद्राच्या तळाखाली जीवसृष्टी वाढू लागल्या आणि हळूहळू पृथ्वीचा उगम होऊ लागल्याचा समज शास्त्रज्ञांना होता. मात्र आता नव्या संशोधनाने शास्त्रज्ञांचे डोळेच विस्फारले आहेत.

भारतातील ‘त्या’ डॉक्टर ज्यांनी पुरुषप्रधान काळात गाजवले वैद्यकीय क्षेत्र; आज प्रत्येक महिलांसाठी आहेत प्रेरणास्थान

काय सांगते नवे संशोधन?

२१ जानेवारी २०२६ रोजी Geology या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालीकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, लघुग्रहाच्या धडकेनंतर अवघ्या काही वर्षांमध्ये सूक्ष्म जीवसृष्टींचा उगम होऊ लागला होता. या नियतकालीकानुसार, २००० ते ६,४०० वर्षानंतर जीवसृष्टी उदयास आली होती. पृथ्वीवरील काही भागांमध्ये हा वेग २००० वर्षांपेक्षाही कमी होता. अहवालात आढळून आले आहे की, लघुग्रहाच्या धडकेनंतर हवेत धूल आणि राख पसरली होती, ज्यामुळे पृथ्वीवर १० वर्षे सूर्यप्रकाश पोहोचला नव्हता. यामुळे सजीवसृष्टी निर्माण होण्यासाठी, अन्नासाखळीच्या निर्मितीसाठी वातावरण अनुकूल नव्हते. परंतु अशा परिस्थितीतही पृथ्वीने स्वत:च उभरण्यास सुरुवात केली.

यापूर्वी संशोधख समुद्राच्या तळाशी जाऊन तेथील मातीचा अभ्यास करुन पृथ्वीचा कळा मोजायचे. परंतु प्रत्येक ठिकाणचा गाळ वेगवेगळा असल्याने  नेमका कालावधी ठरवणे कठीण होते. परंतु संशोधकांनी हेलियम-३ या आयसोटोपचा वापर केला आणि त्यांच्या लक्षात आले की हाच आयसोटोप पृथ्वीवर सतत एकसारखा वेगाने फिरत असतो. याच्या मदतीने निश्चित झाले की, लघुग्रहाच्या धडकेनंतर २००० ते ६,४०० वर्षातच आपली पृथ्वी उदयास आली. टेक्सास युनिव्हर्सिटीच्या मते, पृथ्वीच्या निर्मितीचा वेग थक्क करणारा आहे. या संशोधानातून स्पष्ट होते की, पृथ्वीचा विनाश जरी झाला तर काही वर्षांमध्ये ती पुन्हा जन्म घेईल.

World Wetlands Day 2026 : निसर्ग संवर्धनामध्ये पाणथळ जागांचे किती महत्त्व? महाराष्ट्रात कुठे येईल बघता?

Web Title: Earth mystery asteroid impact evolution of species scientific discovery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • Earth
  • Lifesciences
  • science news

संबंधित बातम्या

Pune News: … आणि सावल्या झाल्या गायब ! पुणेकरांनी अनुभवला दुर्मिळ खगोलीय चमत्कार
1

Pune News: … आणि सावल्या झाल्या गायब ! पुणेकरांनी अनुभवला दुर्मिळ खगोलीय चमत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.