Most Dangerous Place on Earth : पृथ्वीवरील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या बेटावर विषारी सापांचे अक्षरशः साम्राज्य आहे. येथे सामान्य नागरिकांना जाण्याची परवानगी नसून केवळ संशोधक आणि अधिकृत…
भारताच्या अंटार्क्टिकापासूनच्या विभक्ततेबाबत एक नवीन अभ्यास समोर आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, आंध्र प्रदेश आणि पूर्व अंटार्क्टिकामधील खडकांचे वय, खनिज रचना आणि रासायनिक गुणधर्म समान आहेत.
रशियन अंतराळ संस्थेने पृथ्वीचे एक अद्भुत छायाचित्र शेअर केले असून त्यात भारत हिरवागार दिसत आहे. ३६,००० किमी उंचीवरून टिपलेल्या या प्रतिमेमुळे अंतराळातून पृथ्वीचा वेगळाच नजारा समोर आला आहे.
मिश्र पद्धतीचे म्हणजेच नैसर्गिक जंगल पृथ्वी सभोवती निर्माण होणारे कार्बन कवच भेदू शकते, मिश्र जंगलातच कार्बन शोषण्याची क्षमता आहे. शेती देखील अपर्यावरणीय म्हणजे मानवाने गरज म्हणून निर्माण केली आहे.
नासाच्या सुपरकॉम्प्युटरच्या अभ्यासानुसार भविष्यात पृथ्वीवरील जीवनावर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सूर्याची वाढती उष्णता आणि बदलणारे वातावरण यामुळे पृथ्वीवरील ऑक्सिजन कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
इस्रोच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS) मध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्थ ऑब्झर्वेशन क्षेत्रातील PGD आणि MSc अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध आहे.
Earth mystery : पृथ्वीवरील सजीवसृष्टी नेमकी कशी उदयास आली याचा शोध आज पूर्ण झाला आहे. या संशोधनामुळे शास्त्रज्ञही चक्रावले असून यातून स्पष्ट झाले आहे की पृथ्वीचा विनाश जरी झाला तर…
Asteroid 2024 YR4 : डिसेंबर २०३२ मध्ये २०२४ YR४ हा लघुग्रह चंद्रावर आदळू शकतो. या धडकेचा मलबा पृथ्वीकडे जाऊ शकतो, ज्यामुळे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांना नुकसान होण्याची शक्यता आहे.
Jupiter 2026: आठवड्यात पृथ्वी, गुरु ग्रह आणि सूर्य एकाच रेषेत येत असल्याने यावर्षी गुरु ग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणार आहे. परिणामी, हा विशाल ग्रह रात्रीच्या आकाशात यंदा सर्वाधिक तेजस्वी स्वरूपात…
earth orbit day 2026 : 2025 मध्ये 9 जुलै, 22 जुलै आणि 5 ऑगस्ट सारखे दिवस रेकॉर्डवरील सर्वात कमी दिवसांपैकी होते कारण पृथ्वी तिच्या अक्षांवर वेगाने फिरत होती, ज्यासाठी अणु…
Planet Y discovery : शास्त्रज्ञांना Y नावाचा एक नवीन ग्रह सूर्यमालेच्या बाहेरील भागात फिरत असल्याचे संकेत मिळाले आहेत. जर ते खरे असेल, तर हा सौरमालेबद्दलचा एक मोठा शोध असेल.
आपली पृथ्वी नक्की कुठे संपते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आज आम्ही तुम्हाला एका अशा सीमेविषयी सांगत आहोत जिथे पृथ्वी संपूर्ण अंतराळचं जग सुरु होत. आम्ही तुम्हाला सांगतो…
अवकाशातून एक वस्तू ताशी १,३५,००० मैल वेगाने पृथ्वीकडे येत आहे. हार्वर्डचे प्राध्यापक एव्ही लोएब यांचा असा विश्वास आहे की हे एलिअन स्पेसक्राफ्ट असू शकते. मात्र अवकाशातून येणाऱ्या या वस्तूंचा मानवी…