Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वक्फ कायद्यामध्ये करण्यात येणार बदल? जाणून घ्या वक्फ बोर्डामागचा इतिहास

हल्लीच वक्फ कायद्यामध्ये बदल करण्यात येणार असल्याच्या विषयावर चर्चा सुरु झाली आहे. वक्फ बोर्ड नक्की असते तरी काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. वक्फ बोर्ड आणि वक्फ कायद्यामागचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी हे लेख नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 07, 2024 | 05:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतात वक्फ बोर्डाच्या बदलीसंदर्भात चर्चेला उधाण आले आहे. सांगितले जात आहे कि, लवकरच भारत सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात बदल घडवून आणणार आहे, त्याविषयी नवीन कायदाही येण्याची चर्चा होत आहे. सुंत्रानुसार, आता स्त्रियांचाही वक्फ बोर्डात समावेश करून घेतला जाणार आहे तसेच वक्फ संपत्तीना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे स्वतःला रजिस्टर करून घेणे गरजेचे आहे. भारतात वक्फच्या मुद्द्यांवरून अनेक वाद पाहिले गेले आहे. ताजमहाल वक्फची संपत्ती आहे कि नाही? वादांपैकी एक महत्वाचं मुद्दा आहे. भारतातील अनेक संपत्ती वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येते, परंतु तुम्हाला हे माहिती आहे का कि वक्फ बोर्ड नक्की काय आहे? तर जाणून घेऊया वक्फ बर्ड आणि त्यामागचा इतिहास.

वक्फ या शब्दचा उगम वाकूफा या अरबी शब्दपासून झाला आहे. या शब्दाचा अर्थ म्हणजे जण कल्याणाच्या उद्दिष्टाने दान केलेली संपत्ती असते. ही संपत्ती फक्त जमीनच नव्हे तर कोणत्याही प्रकारची वस्तू असू शकते. वक्फला दान करणारा दाता म्हणजे वकिफ असतो. मोहम्मद पैगंबर यांनी गरिबांना मदतीचा हात म्हणून ६०० खजुराची झाडे असलेली बाग दान केली होती. या दान केलेल्या संपत्तीला इस्लाम धर्मामध्ये पहिली वक्फ संपत्ती म्हंटली जाते. भारतातील अनेक मशिदी वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येतात. दिल्ली सल्तनतच्या राज्यात वक्फ संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. त्याकाळी बहुतेक संपत्ती बादशाहची असल्याने येथे वकिफ म्हणून त्या काळच्या बादशाहला म्हंटले जाईल.

हे सुद्धा वाचा: ‘गॉड पार्टिकल’ ने आतापर्यंत केला असता जगाचा विनाश; जाणून घ्या का टिकून आहे अजूनही अस्तित्व

भारतात १९५४ साली, वक्फ ऍक्ट लागू करण्यात आला होता. त्याचवेळी वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. वक्फ बोर्डच्या नियंत्रणाखाली देशातील सगळ्या वक्फ संपत्ती येतात. यानंतर १९५५ साली या कायद्यात नवीन बदल करण्यात आले तर २०१३ मध्ये याविषयावर संशोधन करण्यात आले. आताची व्यवस्था पूर्णपणे याच कायद्याच्याआधारे सुरु आहे. वक्फ संपत्तीमार्फत मिळालेल्या दानातून शैक्षणिक संस्था, मशिदी, कब्रिस्तान आणि आश्रम बनवले जातात. या बोर्डात महिल्यांना स्थान मिळवून देण्यासाठी तसेच अन्य काही मुद्यांसाठी या कायद्यात काही बदल करण्यात येणार आहेत.

Web Title: Know the history of waqf board

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 05:39 PM

Topics:  

  • Waqf

संबंधित बातम्या

Waqf Board Lands : वक्फ बोर्डाच्या जमिनी बाबत एक मोठा विषय समोर ! नगर पंचायत निवडणुकी आधीच दापोलीशहर परिसरात चर्चा
1

Waqf Board Lands : वक्फ बोर्डाच्या जमिनी बाबत एक मोठा विषय समोर ! नगर पंचायत निवडणुकी आधीच दापोलीशहर परिसरात चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.