वक्फ (सुधारणा) कायदा 2025 चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. ‘वक्फ मालमत्तां’च्या नियमन आणि व्यवस्थापनातील समस्या आणि आव्हाने दूर करण्यासाठी हा कायदा…
वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हा मोदी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत केंद्र सरकारला सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
New Waqf Act : संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर सही केल्यामुळे याचे कायद्यामध्ये रुपांतर झाले. या नवीन कायद्याने पहिली…
सध्या देशात वक्फ बोर्डवरुन मोठा वाद सुरु आहे. दरम्यान ग्लोबल इमाम्स कौन्सिल (GIC) चे गव्हर्निंग सदस्य मोहम्मद तौहिदी यांनी वक्फ बोर्डावर एक महत्वपूर्ण विधान केले आहे.
राज्यसभा व लोकसभेममध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. हे विधेयक पास झाल्यामुळे करोडोंच्या संपत्तीवरुन सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी लढत होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ बोर्ड विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे. थायलंड दौऱ्यावर असल्यामुळे पंतप्रधानांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
वक्फ सुधारणा विधेयक अखेर मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते पडली. यानंतर याबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली.
लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारित विधेयक पारित करण्यात आले. यामुळे भाजप नेते आक्रमक झाले असून विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी वक्फ बोर्ड सुधारित विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे,
Abu Azmi on Waqf Amendment Bill : लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयकावरुन खडाजंगी झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास हे विधेयक पारित करण्यात आले. यावर समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली…
संसदेमध्ये वक्फ बोर्ड विधेयकावरुन राजकारण तापले आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
वक्फ सुधारित विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले असून राज्यसभेमध्ये सादर केले जाणार आहे. मात्र त्यापूर्वी वक्फच्या जमिनींचा व्यवहार ठरला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
Marathi breaking live marathi headlines update Date 03 april : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकावर तयार केलेला जेपीसी अहवाल आज म्हणजेच गुरुवारी राज्यसभेत सादर करण्यात आला आहे. हा अहवाल संसदेत सादर करताच विरोधकांनी यावर गदारोळ सुरू केला.
Waqf Bill 2024: वक्फ (दुरुस्ती) विधेयकाची तपासणी करणाऱ्या संसदेच्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) बुधवारी आपल्या मसुदा अहवालाला मान्यता दिली. १६ सदस्यांनी त्याच्या बाजूने मतदान केले. तर ११ सदस्यांनी विरोध केला.
वक्फ बोर्ड विधेयक लोकसभेत मांडण्यात आले पण या विधेयकाला विरोधकांकडून कडाडून विरोध दर्शविनात आला. घटनात्मक संघराज्य आणि अल्पसंख्याकांवर हल्ला आहे. विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना किरेन रिजिजू म्हणाले…
हल्लीच वक्फ कायद्यामध्ये बदल करण्यात येणार असल्याच्या विषयावर चर्चा सुरु झाली आहे. वक्फ बोर्ड नक्की असते तरी काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. वक्फ बोर्ड आणि वक्फ कायद्यामागचा संपूर्ण इतिहास…