Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस? काय आहे यंदाची थीम?

International Day Of Women And Girls In Science: आज विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस विज्ञान क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचे सन्मान करण्याचा, त्यांना समान संधी देण्याचा महत्त्व आधोरिखित करणार दिवस आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2025 | 11:21 AM
Why is International Day Of Women And Girls In Science is celebrated What is this year's theme

Why is International Day Of Women And Girls In Science is celebrated What is this year's theme

Follow Us
Close
Follow Us:

आज विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या क्षेत्रांमधील महिला आणि मुलींच्या महत्त्वपूर्ण कामिगरीला सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख पटवण्यासाठी 11 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरातील महिला आणि मुलींच्या लैंगिक समानतेचे आणि सक्षमीकरणाचे महत्त्व दर्शवणार दिवस आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांचे योगदान साजरे करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली.

विज्ञान हे केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता 21व्या शतकात अधिक गतिशील, सहयोगी आणि विविधांगी झाले आहे. विज्ञानाच्या मदतीने जागतिक समस्या सोडवण्याचे कार्य केले जाते, यामुळे या क्षेत्रात महिलांची संख्या वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दिल्लीतील सरकार घडले आता निशाण्यावर बिहार, पुढच्या टास्कसाठी BJP चा नवा प्लान तयार

काय आहे इतिहास? 

2011 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला स्थिती आयोगाच्या (Commission on the Status of Women) 55व्या सत्रात शिक्षण, प्रशिक्षण आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील महिलांच्या सहभागाविषयी एक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात महिलांना विज्ञान क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर, डिसेंबर 2013 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमासंबंधी एक ठराव मंजूर केला, यामध्ये आणि मुलींना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात समान संधी मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. नंतर 11 फेब्रुवारी 2015 ला या संयुक्त राष्ट्रसंघाकडून या दिवसाची घोषणा करण्यात आली.

आजच्या काळात तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक विषयांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. मात्र, यामध्ये अजूनही मोठी तफावत असून यामध्ये लैंगिक समानता आणणे  गरजेचे आहे. यासाठी हा दिवस साजर करण्यात येतो. उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढला असला तरी या क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधीत्व अजूनही कमी आहे. यामुळे यासाठी अनेक महत्त्वाची पाऊले उचलण्याची गरज आहे.

काय आहे यंदाची थीम?

आज 2025 चा विज्ञानातील महिला आणि मुलींचा 10वा आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जात आहे. यावर्षीची थिम ‘Unpacking STEM careers: Her Voice in Science’ म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील करिअर संधी उलगडणे आणि यामध्ये महिलांचा योगदान अधोरेखित करणे आहे.

लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरण

संयुक्त राष्ट्रसंघानुसार, लैंगिक समानता आणि महिलांचे सशक्तीकरण हे जागतिक आर्थिक विकासासोबतच 2030 च्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महत्त्वाचे योगदान देऊ शकते. यामुळे महिलांना विज्ञान क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना आवश्यक संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. हा दिवस विज्ञान क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांना समान संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प आहे. STEM क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सीमा भागातील संरक्षण क्षमता सुधारण्याचे भारताचे उद्दिष्ट; बजेटमध्ये निधीची ९.५ टक्क्यांची वाढ

Web Title: Why is international day of women and girls in science is celebrated what is this years theme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • science news

संबंधित बातम्या

अजब शोध! पृथ्वीखाली दडलेल्या जीवसृष्टीचे सापडले पुरावे, चिनी- कॅनेडियन शास्त्रज्ञांचा अनोखा दावा
1

अजब शोध! पृथ्वीखाली दडलेल्या जीवसृष्टीचे सापडले पुरावे, चिनी- कॅनेडियन शास्त्रज्ञांचा अनोखा दावा

पृथ्वी झाली गतिमान! आजचा दिवस ठरू शकतो अत्यंत विस्मयकारक; शास्त्रज्ञांनी दिला धक्कादायक इशारा
2

पृथ्वी झाली गतिमान! आजचा दिवस ठरू शकतो अत्यंत विस्मयकारक; शास्त्रज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

सूर्यमालेत परग्रहीय ‘घुसखोर’! नासाचा ‘Interstellar Object A11pl3Z’ बद्दल धक्कादायक खुलासा
3

सूर्यमालेत परग्रहीय ‘घुसखोर’! नासाचा ‘Interstellar Object A11pl3Z’ बद्दल धक्कादायक खुलासा

पृथ्वीचा वेग वाढतोय! मानव इतिहासातील सर्वात ‘लहान दिवस’ जुलै-ऑगस्टमध्ये अनुभवण्याची शक्यता
4

पृथ्वीचा वेग वाढतोय! मानव इतिहासातील सर्वात ‘लहान दिवस’ जुलै-ऑगस्टमध्ये अनुभवण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.