Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dermaceutics India ला यशशिखरांवर नेणारे व्यावसायिक ‘सुरेश माळी’, उद्योगजगताचे नवे आयकॉन

व्यावसायिक सुरेश माळी यांनी अवघ्या काही वर्षातच डर्मास्युटिक्स इंडिया या भारतातील एक अग्रगण्य भारतीय त्वचाविज्ञान, कॉस्मोटोलॉजिकल, ट्रायोलॉजिकल आणि न्यूट्रास्युटिकल कंपनीला यशशिखरांवर नेले आहे. त्यामुळेच त्यांची ओळख ही उद्योगजगताली आयकॉन म्हणून होत आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 14, 2024 | 05:00 PM
Dermaceutics India ला यशशिखरांवर नेणारे व्यावसायिक ‘सुरेश माळी’, उद्योगजगताचे नवे आयकॉन
Follow Us
Follow Us:

सुरेश माळी यांनी डर्मास्युटिक्स इंडिया ही  कंपनी 2010 मध्ये स्थापन केली.  जी काही वर्षातच भारतातील एक अग्रगण्य भारतीय त्वचाविज्ञान, कॉस्मोटोलॉजिकल, ट्रायोलॉजिकल आणि न्यूट्रास्युटिकल कंपनी बनली आहे. ही कंपनी ग्लूटाथिओन सप्लिमेंटमध्ये अग्रणी आहे. सुरेश माळी हे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सुरेश माळी हे  व्यावसायिक कौशल्य आणि उद्योजकतेसाठी ओळखले जातात. त्यामुळेच ते उद्योजगतामध्ये आयकॉन ठरत आहेत.

कंपनीच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळामध्ये त्वचाशास्त्रज्ञ, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट यांचा समावेश आहे जे मुख्य ड्रायव्हिंग स्पेशॅलिटी आहेत. नाविन्यपूर्ण संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली जागतिक सौंदर्य कंपनी बनण्याचा कंपनी उद्दिष्ट आहे. कंपनीचे ध्येय हे  नावीन्य, दर्जेदार उत्पादने आणि प्रगत तंत्रज्ञानाद्वारे अधिक चांगल्या सौंदर्यासाठी योगदान देणे आहे.

Web Title: The businessman suresh mali who took dermaceutics india to the heights of success he is a new icon of the industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
1

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
3

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
4

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.