Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपारिक आयुर्वेदाचा आधुनिक दृष्टिकोन! व्हीकोने लाँच केल्या दोन नव्या मोहीमा

व्हीको लॅबोरेटरीजने आपल्या आयुर्वेदिक उत्पादने नव्या रूपात सादर करताना परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधत नवीन ब्रँड कॅम्पेन लाँच केले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 31, 2025 | 05:14 PM
पारंपारिक आयुर्वेदाचा आधुनिक दृष्टिकोन! व्हीकोने लाँच केल्या दोन नव्या मोहीमा
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या सात दशकांपासून प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या विश्वासाचा एक भाग असलेली व्हीको लॅबोरेटरीज आता आपल्या दोन प्रमुख उत्पादनांसाठी, व्हीको टर्मरिक स्किन क्रीम आणि व्हीको वज्रदंती आयुर्वेदिक पेस्ट या दोन नव्या ब्रँड कॅम्पेनसह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून व्हीकोने परंपरेचा सन्मान राखत तरुण पिढीशी अधिक प्रभावी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.

रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर रोहित पवार यांची टीका; म्हणाले…

“भारत का गम एक्सपर्ट”: व्हीको वज्रदंतीसाठी नवा दृष्टिकोन

या कॅम्पेनमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि अनुभवी कलाकार रेवती यांना एकत्र आणण्यात आले आहे. कथेप्रमाणे आलिया भट्ट तिच्या जुन्या टूथपेस्टपासून ‘ब्रेकअप’ करते आणि असे उत्पादन निवडते जे खरंच हिरड्यांची काळजी घेते. व्हीको वज्रदंतीमध्ये २० पेक्षा अधिक आयुर्वेदिक वनस्पती असून, हिरड्यांमधुन होणारे रक्तस्राव, सूज आणि कमकुवतपणा यांसारख्या समस्यांवर प्रभावी उपाय देते. रेवती यांची उपस्थिती विशेषतः दक्षिण भारतीय प्रेक्षकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरते. हा कॅम्पेन विको वज्रदंतीला केवळ टूथपेस्ट न मानता संपूर्ण आयुर्वेदिक देखभाल म्हणून सादर करतो.

“हल्दी है तो हेल्दी है”: विको टर्मरिक स्किन क्रीमचा आधुनिक संदेश

या दुसऱ्या कॅम्पेनमध्ये अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची ऑन-स्क्रीन मुलगी सुहानी सेठी यांच्यातील संवाद आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आयुर्वेदिक ज्ञानाच्या प्रवासाची झलक दर्शवतो. रवीना येथे एक पारंपरिक पण समजूतदार आईची भूमिका साकारते, तर सुहानी ही आधुनिक, आत्मनिर्भर तरुणी असून तिला त्वचेच्या सौंदर्याइतकीच तिच्या आरोग्याचीही काळजी आहे.

Vaishnavi Hagavane: मोठी बातमी! वैष्णवी आत्महत्या प्रकरण; सुशील, राजेंद्र हगवणेच्या पोलीस कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

हा कॅम्पेन स्पष्ट करतो की आयुर्वेद हा केवळ जुना विचार नसून, आजच्या जगातही तो तितकाच उपयुक्त आहे. व्हीकोचे हे दोन्ही कॅम्पेन आयुर्वेदाला आधुनिक काळातील उपयुक्त उपचार पद्धत म्हणून मांडतात. ७० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव, नैसर्गिक घटकांवरील विश्वास आणि ग्राहकांशी नात्याची जपणूक व्हीकोला आजही लोकप्रिय ब्रँड बनवते. व्हीको ही आयुर्वेदिक उत्पादनांची आघाडीची भारतीय कंपनी असून, पारंपरिक औषधी वनस्पतींना आधुनिक विज्ञानाशी एकत्र करून प्रभावी आणि नैसर्गिक उपाय ग्राहकांना पुरवते.

Web Title: Vicco launches two new campaigns modern twist to traditional ayurveda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 05:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.