Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games : खो-खो मध्ये महाराष्ट्र दोन्ही संघांची विजयी घोडदौड; पुरुष व महिला गटात कर्नाटकचा धुव्वा उडवीत उपांत्य फेरीत

38th National Games 2025 : महाराष्ट्र संघाने खो खो स्पर्धेत आपल्या विजयी रथाची घौडदौड सुरूच ठेवली आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही संघाने धमाकेदार खेळाचे प्रदर्शन करीत कर्नाटक संघाला पराभूत करीत उपांत्य फेरीत धडक मारली.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 31, 2025 | 12:17 PM
खो-खो मध्ये महाराष्ट्र दोन्ही संघांची विजयी घोडदौड; पुरुष व महिला गटात कर्नाटकचा धुव्वा उडवीत उपांत्य फेरीत धडक

खो-खो मध्ये महाराष्ट्र दोन्ही संघांची विजयी घोडदौड; पुरुष व महिला गटात कर्नाटकचा धुव्वा उडवीत उपांत्य फेरीत धडक

Follow Us
Close
Follow Us:

38th National Games 2025 : महाराष्ट्र संघाने खो खो स्पर्धेत आपल्या विजयी रथाची घौडदौड सुरूच ठेवली आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही संघाने धमाकेदार खेळाचे प्रदर्शन करीत कर्नाटक संघाला पराभूत करीत उपांत्य फेरीत धडक मारली.
हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो खो संघांनी हल्दवानी येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कर्नाटकचा धुव्वा उडवीत उपांत्य फेरीत धडक दिली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने एक डाव १२ गुणांनी बाजी मारली, तर महिलांनी ६ गुणांनी विजय मिळवित आगेकूच केली.

कर्नाटकवर 12 गुणांनी मात

पुरुष खोखो गटात महाराष्ट्रने कर्नाटकवर एक डाव १२ गुणांनी (३४-२२) मात केली. विजयी संघाकडून कर्णधार गजानन शेंगाळ (२.३० मि. संरक्षण व २ गुण), शुभम थोरात (१.४० मि., २.०५ मि. संरक्षण व ६ गुण), रामजी कश्यप (१.३५ मि. संरक्षण व ६ गुण), सौरभ आडावकर (१.४५ मि. संरक्षण व २ गुण) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. कर्नाटककडून संघाप्पा (१.१० मि. संरक्षण व २ गुण), गौतम एम. के (६ गुण) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली.

महिला गटात झालेल्या चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटक संघावर ६ गुणांनी (३२-२६) मात केली. महाराष्ट्रच्या विजयात प्रियांका इंगळे (२ मि. संरक्षण व २ गुण), संध्या सुरवसे (२ मि. व १.२० मि. संरक्षण व ४ गुण), संपदा मोरे (०.५० मि. संरक्षण व १६ गुण), गौरी शिंदे (१.३० मि., १.४० मि. संरक्षण व २ गुण), अश्विनी शिंदे (१.३० मि., १.३० मि. संरक्षण) यांनी मोलाची कामगिरी बजावली. तर कर्नाटककडून मोनिका (१.२० मि., १.४० मि. संरक्षण व ६ गुण), चित्रा बी. (२.१० मि. संरक्षण व ४ गुण), तेजस्विनी के. आर. (१.३० मि. व १.२० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. मात्र, त्यांना महाराष्ट्राचा विजयरथ रोखण्यात यश आले नाही.

Web Title: 38th national games 2025 mens and womens both maharashtra teams win in kho kho karnataka sweeps mens and womens categories to enter semi finals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • Karnataka
  • Kho Kho Tournament
  • maharashtra
  • Sports

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ
2

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
3

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
4

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.