38th National Games 2025 : महाराष्ट्र संघाने खो खो स्पर्धेत आपल्या विजयी रथाची घौडदौड सुरूच ठेवली आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही संघाने धमाकेदार खेळाचे प्रदर्शन करीत कर्नाटक संघाला पराभूत करीत उपांत्य फेरीत…
पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने विजेतेपदासह दुहेरी सुवर्ण मुकुट संपादला.
महिला गटात उपांत्यपूर्व सामन्यात चुरशीच्या सामन्यामध्ये रत्नागिरीने सांगलीचा ३ गुणांनी (१०-७) पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मध्यंतराला रत्नागिरीकडे २ गुणांची आघाडी होती. ती आघाडी सांगली संघाला मोडता आली नाही.