Kantara Chapter 1 Shooting Place : कांतारा चैप्टर 1 चे चित्रीकरण कर्नाटकातील एका परिसरात झाले आहे. येथील जंगल, नदी आणि भव्य सेट अनेक पर्यटकांना आकर्षित करते.
कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियंक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याबाबत पत्र लिहीत त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मागणी केली होती.
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी जास्त भाव आणि लवकर गाळपाच्या आशेने कर्नाटकातील कारखान्यांकडे वळतील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे.
दर महिन्याला, अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान पेटके येणे, मूड स्विंग्ज, थकवा किंवा झोपेचा त्रास जाणवतो. यामुळे दैनंदिन जीवन कठीण होऊ शकते. याचपार्श्वभूमीवर एका राज्यात महिलांना मासिक पाळीची रजा जाहीर…
एका सावत्र आईने सहा वर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. सावत्र आईने चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून ढकलले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. नेमकं काय आहे प्रकरण?
कर्नाटकमध्ये कॉँग्रेसने एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. कॉँग्रेसच्या आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासह कॉँग्रेसपक्षावर टीकेची झोड उठली आहे.
तिसऱ्या एथर कम्युनिटी डे 2025 मध्ये अनेक महत्त्वाची उत्पादने आणि तंत्रज्ञानासंबंधी उपक्रमांची घोषणा केली. एथर कंपनीने त्यांच्या बहुप्रतिक्षित ऑल-न्यू-ईएल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले.
एका सरकारी निवासी शाळेतील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रात्री उशिरा शाळेच्या शौचालयात मुलाला जन्म दिला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.नेमकं काय आहे प्रकरण?
कर्नाटकातील चिक्कमंगलुरूमध्ये शिंपीच्या हत्येप्रकरणी शिंपीची ५६ वर्षीय पत्नी तिचा प्रियकर आणि इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीपासून सुटका मिळवण्यासाठी हा संपूर्ण कट रचला होता.
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
Prajwal Revanna News: बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या चार प्रकरणांपैकी एका प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला दोषी ठरवण्यात आले होते.
गेल्या १९ वर्षात धर्मस्थळात स्वतःच्या हातांनी शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याने सोमवारी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीसमोर १५ ठिकाणे ओळखली आहेत.
कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गोकर्णनजीक एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोकर्णजवळील रामतीर्थ डोंगरमाथ्यावर असलेल्या एका दुर्गम आणि भूस्खलनप्रवण गुफेत एक रशियन महिला तब्बल सात वर्षांपासून राहात होती.
कर्नाटकमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जीथे माणसाचा कधी पायही लागला नाही अशा ठिकाणी एक रशियन महिला कित्येक वर्षांपासून आपल्या दोन मुलींसह राहात होती. त्यामुळे कर्नाटकमध्ये खळबळ माजली आहे.
कर्नाटकातील एका टेकडीवर एक गोलाकार दगड आहे जो पडत नाही. लोक त्याकडे आश्चर्याने पाहतात. त्याला 'कृष्णाचा बटर बॉल' म्हणतात. कुशल फुटबॉल खेळाडू सायकलला लाथ मारू शकतात.
‘पूर नियंत्रण, अलमट्टी पाणीपातळी, नुकसानभरपाई व नद्यांवरील पुलाचे अडथळे यांवर सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र जनआंदोलन उभारेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
या प्रकल्पांतर्गत १८५ किमी रेल्वे मार्गाचे दुप्पटीकरण करण्यात येणार असून, यासाठी ३,३४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे मंगलोर बंदराशी असलेला संपर्क अधिक सक्षम होणार आहे,
कर्नाटक सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. बंगळुरू शहर जिल्हा उपायुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणाची चौकशी 15 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहेत.