Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेफाली वर्मा नावाचे वादळ, द्विशतक झळकावणारी भारताची दुसरी महिला

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना आणि दोघीनी शतक ठोकले आहेत. या सामन्यांमध्ये दोघीनी एकही विकेट न गमावत टीम इंडिया मजबूत स्थितीत दिसत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 28, 2024 | 03:58 PM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या महिला क्रिकेट संघाचे कसोटी सामने सुरु आहेत. यामध्ये टीम इंडियाच्या महिला क्रिकेट खेळाडू दक्षिण आफ्रिकेशी सामना करत आहेत. भारताच्या संघाने काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय कसोटी महिला ३-० ने जिंकली आहे. भारताचा महिला क्रिकेट संघ हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी करत आहे. आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियम रंगला आहे.

यामध्ये पहिल्याच दिवशी भारताच्या सलामी फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना आणि दोघीनी शतक ठोकले आहेत. यामध्ये भारताची स्मृती मानधनाने १४७ चेंडूंमध्ये १२६ धावा केल्या आहेत तर शेफाली वर्माने १३८ चेंडूंमध्ये १२० धावा करत दुसरे शतक ठोकले आहे. या सामन्यात या दोघीनी साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजाला प्रचंड त्रास दिला. स्मृती मानधनाने १४९ धावा करून ती आऊट झाली आहे. लवकरच भारताचा संघ तीनशेचा आकडा ओलांडेल आणि साऊथ आफ्रिकेसाठी ते नक्कीच डोक्याचं होणार आहे. सतीश शुभा ही स्मृती मानधना बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आली आहे.

या मालिकेत तीन कसोटी सामने रंगणार आहेत. यामध्ये आज पहिल्या कसोटी सामन्याचा श्रीगणेशा झालेला आहे. चेन्नईत खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडिया चांगलीच मजबूत स्थितीत आहे. या दोन्ही सलामीवीरांमध्ये २०० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी आपापली शतके पूर्ण केली आहेत. शेफालीने १५२ चेंडूत १८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करून १४३ धावा केल्या आहेत.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्माने आश्चर्यकारक कामगिरी करत द्विशतक झळकावले. शेफालीने १९४ चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले आहे. आपल्या द्विशतकादरम्यान त्याने 8 षटकार आणि 22 चौकार मारले. शेफालीचे कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले द्विशतक होते.शेफालीने २२ वर्षांनंतर महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी द्विशतक झळकावण्याचा चमत्कार केला. तिच्या आधी मिताली राजने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता आणि २१४ धावांची इनिंग खेळली होती.

Web Title: A storm called shefali verma the indian womens opening batsmans double century in tests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2024 | 01:27 PM

Topics:  

  • India vs South Africa

संबंधित बातम्या

IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”
1

IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”

Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास  महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ
2

Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ

IND W vs SA W Final : पहिला विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने उतरेल भारतीय महिला संघ! कशी असेल टीम इंडियाची Playing 11
3

IND W vs SA W Final : पहिला विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने उतरेल भारतीय महिला संघ! कशी असेल टीम इंडियाची Playing 11

IND W vs SA W : कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा…वाचा सविस्तर
4

IND W vs SA W : कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा…वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.