Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्दिक पांड्याचा एकीकडे नताशासोबत घटस्फोट तर दुसरीकडे नवा बिझनेस!

हार्दिक पंड्या काही काळापासून अडचणींमध्ये दिसला आहे. १८ जुलै रोजी त्याने त्याच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. आता तो त्याचा नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून एक नवा बिझनेस उभारण्याची माहिती दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 21, 2024 | 11:39 AM
हार्दिक पांड्याचा एकीकडे नताशासोबत घटस्फोट तर दुसरीकडे नवा बिझनेस!
Follow Us
Close
Follow Us:

हार्दिक पांड्या : भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या मागील दोन वर्षांपासून अडचणीत दिसला आहे. २०२३ च्या विश्वचषकामध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये जेव्हा मुंबई इंडियन्समध्ये जेव्हा हार्दिकला कर्णधारपद दिले तेव्हा चाहत्यांनी त्याला आयपीएल २०२४ चा पूर्ण सिझन ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या खासगी जीवन देखील चर्चेत होते. त्यानंतर ३ दिवसापूर्वी त्याने सोशल मीडियावर त्याची पत्नी नताशासोबत घटस्फोटाची बातमी शेअर केली होती. २०२३ आणि २०२४ चे वर्ष हे हार्दिकसाठी फार काही चांगले नव्हते. आता हार्दिक पांड्याने त्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

हेदेखील वाचा – चॅम्पियन ट्रॉफीमधून टीम इंडिया बाहेर? या पाकिस्तानी गोलंदाजाच्या वक्तव्याने खळबळ

हार्दिक पांड्याचा नवा बिझनेस

हार्दिक आता श्रीलंका दौऱ्यासाठी जाणार आहे त्याआधी त्याने नवा बिझनेस उभारला आहे. त्याने त्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. बऱ्याच काळापासून हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात होते. आपल्या फिटनेसबाबत प्रश्नांचा सामना करणाऱ्या हार्दिकने फॅन कोडच्या सहकार्याने आपला फिटनेस कपड्यांचा ब्रँड सुरू केला. हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक दमदार व्हिडिओही शेअर केला आहे. त्याच्या नव्या बिझनेसचे नाव आहे फॅनकोड शॉप.

श्रीलंका दौऱ्यामध्ये हार्दिकला कर्णधार पदावरून वगळलं

भारताचा संघ लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी जाणार आहे. २७ जुलैपासून भारताचा संघ श्रीलंकेविरुद्ध T२० मालिका खेळणार आहे. यासाठी कर्णधार पदाची धुरा ही हार्दिक पांड्याला न देता सूर्यकुमार यादव कडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माचा कर्णधार असणार आहे. भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर या दौऱ्यामध्ये टीम इंडियाला कोचिंग देणार आहे.

Web Title: After the divorce hardik pandya set up a new business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • Hardik Pandya

संबंधित बातम्या

‘आम्ही पूर्ण संधी दिली पण…’ किरॉन पोलार्डने दिली Hint, हार्दिक पांड्याकडून जाणार Captaincy
1

‘आम्ही पूर्ण संधी दिली पण…’ किरॉन पोलार्डने दिली Hint, हार्दिक पांड्याकडून जाणार Captaincy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.