Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 च्या आधी, CSK च्या 14.2 कोटी रुपये खर्च केलेल्या खेळाडूने बॅटने घातला धुमाकूळ! धोनीसुद्धा थक्क; Video Viral

उत्तर प्रदेशातील अमेठीचा अष्टपैलू खेळाडू प्रशांत वीरला १४.२ कोटी रुपयांना संघात सामील करून घेतले.  नेटमध्ये प्रशांत वीरची फलंदाजी पाहून तो थक्क झाला आणि त्याचे कौतुक केल्याशिवाय राहू शकला नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 22, 2026 | 01:24 PM
फोटो सौजन्य - Chennai Super Kings

फोटो सौजन्य - Chennai Super Kings

Follow Us
Close
Follow Us:

एम.एस. धोनी व्हायरल व्हिडिओ : आयपीएल २०२६ सुरू होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. खेळाडू या नव्या हंगामाची जोरदार तयारी करत आहे. भारताचा स्टार कर्णधार आणि खेळाडू आणखी एकदा त्याच्या चाहत्यांसाठी पुन्हा मैदानात उतरणार आहे. आगामी सिझनसाठी तो सघ सीएसकेच्या कॅम्पमध्ये सराव करत आहे. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती. म्हणूनच त्यांनी आयपीएल २०२६ च्या लिलावात मोठी रक्कम खर्च केली. त्यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीचा अष्टपैलू खेळाडू प्रशांत वीरला १४.२ कोटी रुपयांना संघात सामील करून घेतले. 

प्रशांत वीरच्या फलंदाजीने धोनीला आश्चर्यचकित केले!

प्रशांतकडे आयपीएलचा अनुभव नाही आणि त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जास्त सामने खेळलेले नाहीत. असे असूनही, सीएसकेने त्याची निवड केली. आता तर एम.एस. धोनीलाही यामागील कारण समजले आहे. नेटमध्ये प्रशांत वीरची फलंदाजी पाहून तो थक्क झाला आणि त्याचे कौतुक केल्याशिवाय राहू शकला नाही. एम.एस. धोनी जास्त बोलत नाही आणि जाहीरपणे आपल्या खेळाडूंचे कौतुकही करत नाही. त्यामुळे, जेव्हा धोनी कोणाचे कौतुक करतो, तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटते. 

Prasanth : 🏏💥
MSD : 🗣️ SHOTTT!
The reaction from behind the stumps!#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/hCKuCp9TaM — Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2026

सीएसकेचे सर्व खेळाडू आयपीएल २०२६ च्या तयारीत आहेत. १४ कोटी रुपयांना विकत घेतलेला प्रशांत वीरही नेट प्रॅक्टिसमध्ये मोठे फटके मारताना दिसला. एम.एस. धोनी बाहेर उभे राहून वीरची फलंदाजी पाहत होते. प्रशांत वीरचे फटके पाहून एम.एस. धोनीला त्याचे कौतुक केल्याशिवाय राहवले नाही आणि तो लगेच उद्गारला, “शॉट!” प्रशांतने विविध प्रकारचे फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि धोनी त्या सर्वांनी प्रभावित झालेला दिसला. धोनीच्या या कौतुकाने प्रशांत वीरसारख्या तरुण खेळाडूला नक्कीच खूप आत्मविश्वास मिळाला असेल.

आकाश चोप्राने साधला SRH वर निशाणा! म्हणाला – जर हा संघ आयपीएल 2026 मध्ये 250 धावा करु शकेल तर…

आयपीएल २०२६ २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. या मोठ्या स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होईल. हे दोन्ही संघ गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील. चेन्नई सुपर किंग्सचा संघ गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक संतुलित आणि मजबूत दिसत आहे. त्यामुळे, सीएसकेचे चाहते एका चांगल्या हंगामाची अपेक्षा करू शकतात.

Web Title: Ahead of ipl 2026 csk rs 14 2 crore player makes a splash with the bat even dhoni was stunned video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Indian Premier League
  • IPL 2026
  • MS. Dhoni

संबंधित बातम्या

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’
1

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
2

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट
3

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…
4

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.