Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs KKR : बंगळुरूला धक्का! पाटीदारसह हेझलवूडही आयपीएल २०२५ खेळण्यावर प्रश्नचिन्ह; RCB च्या संचालकांनी केला ‘हा’ खुलासा

आयपीएलच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे, खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे आयपीएल फ्रँचायझींना नवीन रणनीती आखावी लागत आहे. अशातच आता आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आयपीएल सामना खेळणार की नाही यावर खुलासा समोर आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 17, 2025 | 12:37 PM
RCB vs KKR: Shock to Bangalore! Along with Patidar, Hazlewood also questionable on playing IPL 2025; RCB director made this revelation

RCB vs KKR: Shock to Bangalore! Along with Patidar, Hazlewood also questionable on playing IPL 2025; RCB director made this revelation

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs KKR : भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ एक आठवडा स्थगित केले होते. आजपासून(१७  मे) आयपीएल पुन्हा सुरू होत आहे. अशातच आरसीबी संघाबाबत एक बातमी समोर आली आहे.  उद्यापासून सुरू होणाऱ्या स्पर्धेपूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संचालक मो बोबट म्हणाले की, कर्णधार रजत पाटीदार त्याच्या बोटाच्या दुखापतीतून वेगाने ठीक होत आहे, तर जोश हेझलवूड दुखापतीमुळे तो संघात परतणार नाही. तो आपल्या मायदेशी गेला आहे.

बोबॅट म्हणाला की रजतचे बोट सद्या ठीक आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली होती पण तो  हळूहळू बरा होत आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीमुळे आयपीएल थांबवण्यात आले होते, त्यामुळे त्याला लवकर बरे होण्यासाठी अधिक वेळ  मिळाला  आणि त्यामुळे तो लवकर बरा होत आहे, त्याची सूज कमी होत असून तो पुन्हा हातात बॅट धरत असल्याचे बोबॅट  यांनी सांगितले.

हेही वाचा : क्रीडा विश्वात चमत्कार! Ben Foakes चा ‘त्या’ जादुई झेलने मैदनावरील खेळाडू देखील झाले अवाक्; पाहा VIDEO

रजत पाटीदार होतोय बरा

आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोबट बोलत होते तेव्हा ते म्हणाले की, रजत गेल्या काही दिवसांपासून सराव करत आहे आणि दुखापतीतून सावरत आहे. त्याची सूजही आता बरीच कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी खेळवण्यात आलेल्या  चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पाटीदारला दुखापत झाली होती.

गुरुवार आणि शुक्रवारी पाटीदार कोणत्याही संरक्षक पट्ट्या न वापरता नेटमध्ये फलंदाजी करताना दिसून आला. त्यानंतर त्याच्या केकेआरविरुद्ध खेळण्याच्या  शक्यताही वाढल्या आहेत. तो कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एक प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : IND Vs END : 9 वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध केला होता ‘हा’ पराक्रम! टीम इंडियामध्ये ‘तो’ खेळाडू पुन्हा परतला; ब्रिटीशांना भरली धडकी

जोश हेझलवूड परतणार नाही

बोबॅट पुढे म्हणाले की जोश हेझलवूड अद्याप संघात सामील झालेला नाही. तो खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. त्याने म्हटले आहे की तो हेझलवुडच्या अपडेटबाबत ऑस्ट्रेलिया क्रिकेटशी बोलत आहे. याशिवाय त्याने असेही म्हटले की हेझलवूड संघात हा काही  एकमेव नाही. इतर सर्व खेळाडू संघासोबत उपस्थित आहेत.

आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे, खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे आयपीएल फ्रँचायझींना नवीन रणनीती आखावी लागत  आहे. राष्ट्रीय जबाबदारीमुळे ज्या कारणांमुळे खेळाडूंना संघ सोडून जावं लागणार आहे. त्यामध्ये आरसीबी संघातील  जेकब बेथेल आणि लुंगी एनगिडी यांचा समावेश आहे.

Web Title: Along with patidar hazlewood also has a question mark over playing in ipl rcb director reveals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Josh Hazlewood
  • KKR vs RCB
  • Rajat Patidar

संबंधित बातम्या

KKR Vs RCB Live: कोहलीची Virat खेळी; केकेआरचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले, 6 विकेट्सने पराभव
1

KKR Vs RCB Live: कोहलीची Virat खेळी; केकेआरचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले, 6 विकेट्सने पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.