भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल 2025 एक आठवड्यासाठी स्थगित केले होते. आता आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे.त्याआधीच क्रिकेट चाहत्यांनी निदर्शने करायला सुरवात केली आहेत.
बीसीसीआयने आयपीएल २०२५ एक आठवड्यासाठी स्थगित केले होते. ते आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात सामना होणार आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे.
आयपीएलच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे, खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे आयपीएल फ्रँचायझींना नवीन रणनीती आखावी लागत आहे. अशातच आता आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आयपीएल सामना खेळणार की नाही यावर खुलासा समोर आला आहे.
एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर, १७ मे पासून आयपीएल २०२५ चा उत्साह पुन्हा सुरू होणार आहे. याआधी तीन मोठ्या संघांनी त्यांच्या जखमी खेळाडूंच्या बदलीची घोषणा केली आहे.
लीग टप्प्यातील 13 सामने शिल्लक आहेत हे सामने 17 मे पासून सुरू होणार आहेत, काही खेळाडू मोजक्याच सामन्यासाठी आयपाएल खेळण्यासाठी येणार आहेत. उर्वरित सामन्यामध्ये कोणते खेळाडू सामील होणार आहेत यावर…
सामान्यादरम्यानचा आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण ता सुनील नारायणची बॅट स्टंपला लागली पण पंचांनी त्याला हिट विकेट दिली नाही आणि तो बाद झाला नाही.
आता शनिवारी, २२ मार्च रोजी जेव्हा अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करण्यासाठी आला तेव्हा त्याने इतिहास रचला. इंडियन प्रीमियर लीग मध्ये एक-दोन नव्हे तर तीन संघांचे नेतृत्व करणारा तो…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने कोलकाता नाईट राइडर्सला ७ विकेट्सने पराभूत केले. सामन्यात आरसीबीकडून स्फोटक फलंदाजी दिसून आली. पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांचे एक विधानही समोर आले आहे.
आजच्या या पहिल्याच सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगरूळच्या संघाने या सिझनची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या संघाला आरसीबीच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आयपीएल 2025 च्या 18 व्या मोसमाचा थरार आजपासून सुरू होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी शाहरुख खानने संघाला टिप्स दिल्या आहेत.
आयपीएल २०२५ चा थरार आजपासून सुरू होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. त्याआधीच केकेआर संघाचा निष्काळजीपणा दिसून आला आहे.
सलामीचा सामना आज गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. आजच्या पहिल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांना एक मजबूत प्लेइंग इलेव्हन खेळाडू निवडावे लागणार आहेत.
केकेआर विरुद्ध आरसीबीचा हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे, जिथे सध्या पावसामुळे ऑरेंज अलर्ट लागू आहे. शुक्रवारी कोलकातामध्ये पाऊस पडला, त्यामुळे आजच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली…
आयपीएलचा नवा हंगाम सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत, त्याआधी आयपीएलच्या इतिहासातील संघाचे यशस्वी कर्णधार कोण आहे त्यांनी कशी कामगिरी केली यावर एकदा नजर टाका.
आयपीएलचा शुभारंभ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता १८ व्या सीझनच्या पहिल्या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
इंडियन प्रीमियर लीग 2025 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तंत्रज्ञान आणि क्रिकेटचा उत्तम संगम आता आयपीएलमध्येही अनुभवायला मिळणार आहे.
22 मार्च पासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विराट कोहली आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या शिबिरात सामील झाला आहे. या दरम्यान विराट कोहली बीसीसीआयच्या विरोधात असल्याची बातमी समोर…
22 मार्च आयपीएलच्या 18व्या हंगामाची धमाकेदार सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हंगामातील आयपीएलचा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात २२ मार्च रोजी होणार…
आयपीएल २०२५ चा महिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघामध्ये रंगणार आहे. संघात अनेक उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश असला तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त ११ खेळाडूंना संधी…