Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anaya Bangar : जेंडर चेंज ऑपरेशननंतर बनली मुलगी, अनाया बांगरने दिली खुशखबर, म्हणाली, ‘माझी प्रकृती..’

भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगरने शस्त्रक्रियेनंतर तिच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. चाहत्यांना तिने दिलेली बातमी ऐकून मोठा सुखद धक्का बसला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 12, 2025 | 10:00 PM
Anaya Bangar: She became a girl after gender change operation, Anaya Bangar gave good news, said, 'My health..'

Anaya Bangar: She became a girl after gender change operation, Anaya Bangar gave good news, said, 'My health..'

Follow Us
Close
Follow Us:

Anaya Bangar gave information about her health : भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सद्या खूप चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते ती तिच्या दैनंदिन आयुष्याबाबत माहिती देत असते. अनया आधी मुलगा होती. नंतर ती जेंडर चेंज ऑपरेशन करून मुलगी बनली आहे. आता अनायाने अलीकडेच तिची ओळख परत मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. ती सध्या त्यातून बरी होत आहे. शस्त्रक्रियेनंतर अनयाने तिच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. चाहत्यांना तिने दिलेली बातमी ऐकून मोठा सुखद धक्का बसला आहे. अनायाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. यासोबत एका माहितीसह तिने आपल्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.

हेही वाचा : MLC 2025 Final : निकोलस पुरन आणि ग्लेन मॅक्सवेल आमनेसामने! MI New York vs Washington Freedom दोन्ही संघ खेळणार फायनल

अनाया बांगरकडून तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे कि, “शस्त्रक्रियेनंतर माझी प्रकृती खूप चांगली आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. जे माझा द्वेष करत असतात, त्यांचे देखील आभार.” तसेच तिने हे देखील सांगितले की तिच्या शस्त्रक्रियेवर एक डॉक्यूमेंट्रीहि बनवली गेली आहे. जी लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. ही डॉक्यूमेंट्री लवकरच तिच्या यूट्यूब चॅनलवर लाँच होणार असल्याची माहिती आहे.

त्या डॉक्यूमेंट्रीमध्ये नेमकं काय?

या डॉक्यूमेंट्रीमध्ये अनाया बांगरने आपली ओळख कशी मिळवली आहे याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी संजय बांगर यांच्या मुलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत लिहिले होते कि, “माझ्या ओळखीच्या दिशेने आणखी एक पाऊल जवळ”. असं तिने नोंदवले होते.

ऑपरेशनपूर्वी शेअर करण्यात आला होता व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी, अनायाकडून तिच्या शस्त्रक्रियेपूर्वीचा एक व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला होता. 7 मिनिटांच्या त्या व्हिडिओमध्ये अनायाने तिच्या शरीराच्या कोणत्या भागांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती याची माहिती दिली होती. आतापर्यंतच्या तिच्या परिवर्तनाच्या प्रवासाची आठवण करून ती भावनिक देखील झाल्याचे दिसून आले होते.

हेही वाचा : केएल राहुलने सईद अन्वर आणि वीरेंद्र सेहवागला टाकलं मागे! सुनील गावस्कर यांच्याशी जोडलं नाव

2 जुलै रोजी, अनाया बांगरची ब्रेस्ट ऑग्मेंटेशन आणि ट्रेकियल शेव सर्ज शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली होती. यामध्ये, ब्रेस्ट ऑग्मेंटेशनमुळे तिच्या शारीरिक परिवर्तन प्रक्रियेला आणखी खूप पुढे नेण्यास मदत केली होती. अनाया बांगरने सांगितले आहे कि, तिने टाकलेली ही पावले तिच्या लिंग बदलाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. अनया ती लहान असताना तिला क्रिकेटपटू आर्यन बांगर म्हणून ओळखले जात होते.

Web Title: Anaya bangar gave good news after becoming a girl after gender change operation said my health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 10:00 PM

Topics:  

  • Anaya Bangar
  • Sanjay Bangar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.