• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ashes Series 2025 England Defeated By Australia By 8 Wickets

Ashes series 2025: पर्थवर Travis Head च्या वादळात ‘साहेब’ उद्ध्वस्त! ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा 8 विकेट्सने धुव्वा  

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिका खेळवली जात असून  या मालिकेतील पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ विकेट्सने पराभव केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 23, 2025 | 04:29 PM
Ashes series 2025: 'Saheb' devastated by Travis Head's storm in Perth! Australia thrashes England by 8 wickets

ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा 8 विकेट्सने धुव्वा (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिका सुरू 
  • अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने विजय 
  •  ट्रॅव्हिस हेडचे विक्रमी शतक 
England defeated by Australia by 8 wickets : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिका खेळवली जात आहे.   या मालिकेतील पहिला सामाना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडच्या शतकाने ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मिचेल स्टार्कचे १० विकेट्स आणि ट्रॅव्हिस हेडचं विक्रमी शतक व लबुशेनचं अर्धशतकाच्या जोरवार इंग्लंडवर सहज विजय मिळवला.  या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.

हेही वाचा : 2025 च्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्याच षटकात आणखी एक धमाका, मिचेल स्टार्कच्या वेगाने इंग्लंडचे फलंदाज कोसळले

पर्थच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत सामना आपल्या खिशात टाकला. . इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्वबाद १७२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात मिचेल स्टार्कने ७ विकेट्स घेतल्या होत्या. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला केवळ १३२ धावाच करता आल्या होत्या. परिणामी इंग्लंडने ४० धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात इंग्लंड संघाला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. इंग्लंड संघ १६४ धावांतच गारद झाला. इंग्लंडकडून गस अ‍ॅटकिन्सनने सर्वाधिक ३७ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून बोलंडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले.

ट्रॅव्हिस हेड-लबुशेनने जोडीच्या भागीदारीने विजय निश्चित

इंग्लंडने दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरेलेल्या ऑस्ट्रेलियासांगहची सुरुवात छान  झाली. ट्रॅव्हिस हेडने वेदरलेडसह पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. वेदरलेड २३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मैदानात लबुशेनने आला. या दोघांनी  दुसऱ्या विकेटसाठी ९२ चेंडूत ११७ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि विजयाकडे वाटचाल अधिक सुकर केली.  हेडने आक्रमक  फलंदाजी करत खळबळ उडवून दिली. हेडने अवघ्या ६९ चेंडूत शतक झळकावले. अ‍ॅशेस मालिकेतील हे दुसरं सर्वात जलद शतक ठरले आहे. याशिवाय हेडने ८३ चेंडूत १६ चौकार व ४ षटकारांसह १२३ धावांची खेळी केली आणि तो कार्सचा शिकार ठरला. तोपर्यंत ऑस्ट्रेलिया जिंकणार ही स्पष्ट झाले होते. लबुशेनने ४९ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा : Ashes 2025: मिचेल स्टार्कने लिहिला इतिहास! WTC मध्ये ‘हा’ कारनामा करत बनला जगातील तिसराच गोलंदाज

Web Title: Ashes series 2025 england defeated by australia by 8 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • Ashes series 2025
  • Gus Atkinson
  • Travis Head

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kia Carens Clavis चा नवीन व्हेरिएंट लाँच! फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळेल सनरूफ आणि मॉडर्न फीचर्स

Kia Carens Clavis चा नवीन व्हेरिएंट लाँच! फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळेल सनरूफ आणि मॉडर्न फीचर्स

Jan 16, 2026 | 09:43 PM
Washim News: अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर!

Washim News: अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर!

Jan 16, 2026 | 09:21 PM
Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ! विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ! विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 09:12 PM
RCB vs GG Live Score : आरसीबीची मोठी गर्जना; गुजरात जायट्ससमोर183 धावांचे आव्हान; राधा यादचे दमदार अर्धशतक 

RCB vs GG Live Score : आरसीबीची मोठी गर्जना; गुजरात जायट्ससमोर183 धावांचे आव्हान; राधा यादचे दमदार अर्धशतक 

Jan 16, 2026 | 09:11 PM
DMart मध्ये नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्याचा पाया; फक्त पगार नाही तर अनेक सुविधा

DMart मध्ये नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्याचा पाया; फक्त पगार नाही तर अनेक सुविधा

Jan 16, 2026 | 08:45 PM
600 किमी रेंज देऊन सुद्धा ‘ही’ Electric Car ठरली फ्लॉप! 2025 मध्ये मिळाले फक्त 225 ग्राहक

600 किमी रेंज देऊन सुद्धा ‘ही’ Electric Car ठरली फ्लॉप! 2025 मध्ये मिळाले फक्त 225 ग्राहक

Jan 16, 2026 | 08:44 PM
BMC Muncipal Election Result 2026: ठाकरेंचा २५ वर्षांचा गड ढासळला? मुंबईचा महापौर २६ जानेवारीनंतरच निवडला जाणार; काय आहे कारण?

BMC Muncipal Election Result 2026: ठाकरेंचा २५ वर्षांचा गड ढासळला? मुंबईचा महापौर २६ जानेवारीनंतरच निवडला जाणार; काय आहे कारण?

Jan 16, 2026 | 08:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM
Muncipal Election :  सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Muncipal Election : सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Jan 16, 2026 | 06:56 PM
Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 06:39 PM
Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Jan 16, 2026 | 06:34 PM
Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश;  प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश; प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Jan 16, 2026 | 06:29 PM
Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Jan 16, 2026 | 06:24 PM
Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Jan 16, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.