आयसीसीने ताजी आयसीसी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताने आपला झेंडा फडकवला आहे. भारताच्या अभिषेक शर्माने नंबर-१ रँकिंग मिळवून इतिहास रचला आहे. त्याने ट्रॅव्हिस हेडला मागे टाकून पहिला नंबर…
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिकेतील तिसरा डे-नाईट कसोटी सामना सुरू आहे. या डावात एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजचा अँडरसन फिलिपने एक चमत्कारिक झेल टिपला आहे
११ जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनारंगणार आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडला विराट कोहलीचा एक खास विक्रम खालसा करण्याची संधी आहे
सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक व्हेटोरी यांनी ट्रॅव्हिस हेडबाबत एक मोठी अपडेट दिली. व्हेटोरी म्हणाले त्याला कोविड झाला आहे, त्यामुळे त्याला भारतात येण्यास उशीर होत आहे.
काल आयपीएल २०२५ मधील ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चार विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यादरम्यान एक घटना घडली त्यावेळी मुंबई संघाच्या मालकीण नीता अंबानी संतापलेल्या दिसून…
आयपीएल २०२५ चा ३३ वा सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवायला आहे. तसेच या सामन्यात हैद्राबादचा ट्रॅव्हिस हेडने आयपीएल इतिहासात सर्वात जलद १००० धावा पूर्ण केल्या आहेत.
यपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ३३ वा सामन्यात काल वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. या सामन्यात सूर्यकुमार यादव हैदराबादच्या अभिषेक शर्मासोबत मस्ती करताना दिसून आला.
सामन्यात ट्रॅव्हिसची पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिसशी टक्कर झाली. तिन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि त्यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा होता. सादरीकरणादरम्यान हेडने या प्रकरणावर आपले मौन सोडले.
आजच्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्माने पंजाब किंग्सला हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर पाणी पाजलं आहे. अभिषेक शर्माने त्याचे आयपीएलचे पहिले शतक नावावर केले.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या १८ व्या हंगामची सुरुवात इतर कोणत्याही हंगामापेक्षा जबरदस्त झाली आहे. ज्यामध्ये केवळ ५ सामन्यांत अनेक विक्रम मोडले गेले आहेत. ज्यामध्ये चौकार यानी षटकार यांच्या विक्रमांचा समावेश आहे.
पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड हे दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू मेजर लीग क्रिकेट-२०२५ हंगामात सहभागी होणार नाहीत. हेडने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की ते फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यावर मर्यादा घालणार आहे.
श्रीलंकेच्या डावात ट्रॅव्हिस हेडने अँजेलो मॅथ्यूजला बाद करत आश्चर्यकारक झेल घेतला. फलंदाजीनंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात ऑस्ट्रेलियाने अप्रतिम कामगिरी दाखवली.
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात सॅम कॉन्स्टासची निवड झाली आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळाडू उस्मान ख्वाजासोबत ओपनिंग करताना दिसेल.
ट्रॅव्हिस हेडने पंतच्या विकेटनंतर जसे सेलिब्रेशन केले होते. अनेक लोक त्याला गलिच्छ म्हणत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्रॅव्हिस हेडला अशी शिक्षा मिळायला हवी असे म्हटले आहे.
आयसीसी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये चार खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये भारताचा एक, ऑस्ट्रेलियाचा एक, पाकिस्तानचा एक आणि झिम्बाब्वेचा एक खेळाडू…
Mohammad Kaif on Jasprit Bumrah : मोहम्मद कैफने त्याच्या पोस्टमध्ये नवीन मुलांना सल्ला देत सिराजवर निशाणा साधला आहे. तर बुमराहचे तोंडभरून कौतुक केले आहे.
ट्रॅव्हिस हेडने संघासाठी दोन्ही सामन्यात शतक झळकावले होते. त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये देखील तो भारतासाठी मोठा खतरा असू शकतो. आता ट्रॅव्हिस हेडला टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नवे नाव…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे, यामध्ये भारताच्या गोलंदाजाना कांगारूंच्या फलंदाजांनी धुतलं आहे. नजर टाका दुसऱ्या दिनाच्या खेळावर.
डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने कसोटी क्रिकेटमधील 9वे शतक झळकावले आहे. ब्रिस्बेनमध्ये भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्मिथने मात करत शानदार शतक झळकावले प्रदीर्घ शतकाचा दुष्काळ संपवला आहे.