ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतीळ पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांनी एक लाजिरवाणा विक्रम रचला आहे.
अॅशेस मालिकेचा इतिहास, नाट्य आणि आभा फार कमी क्रीडा स्पर्धांमध्ये दिसून येतो. ज्याची सुरुवात १८८२ मध्ये एका वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या मृत्युलेखाने झाली होती.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठित अॅशेस मालिका २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाने १२ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
हॅरी ब्रुक याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी साखरपुडा उरकला आहे. ही माहिती त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या दीर्घकालीन गर्लफ्रेंड सोबत त्याने लग्न केले आहे.