अॅशेस मालिकेचा इतिहास, नाट्य आणि आभा फार कमी क्रीडा स्पर्धांमध्ये दिसून येतो. ज्याची सुरुवात १८८२ मध्ये एका वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या मृत्युलेखाने झाली होती.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठित अॅशेस मालिका २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाने १२ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट्सने परायभव केला. यामध्ये जोश हेझलवूडने दोन बळी टिपले.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आगामी अॅशेस मालिका ही त्याच्या धोकादायक वेगवान गोलंदाज त्रिकुट पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कची शेवटची वेळ असेल, अशा अटकळांना फेटाळून लावले आहे.