Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : ‘या खेळाडूला खरच सलाम’ वडिलांच्या निधनाने स्पर्धेच्या मध्यातच मायदेशी परतलेला खेळाडू पुन्हा संघासाठी खेळणार!

श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालेज यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यानंतर तो लगेचच मायदेशामध्ये परतला होता. श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालेज शनिवारी सकाळी आशिया कपसाठी संघात पुन्हा सामील होईल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 20, 2025 | 10:23 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने सामना जिंकला. या सामन्यादरम्यान श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालेज यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यानंतर तो लगेचच मायदेशामध्ये परतला होता. श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालेज शनिवारी सकाळी आशिया कपसाठी संघात पुन्हा सामील होईल. वडील सुरंगा वेल्लालेज यांच्या निधनानंतर तो गुरुवारी घरी परतला.

शनिवारी संध्याकाळी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सुपर फोर सामन्यासाठी तो निवडीसाठी उपलब्ध असेल असे श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) सांगितले. त्याच्यासोबत टीम मॅनेजर महिंदा हलंगोडे आहेत, जे गुरुवारी रात्री वेल्लालेजला घरी घेऊन गेले होते. १८ सप्टेंबर रोजी सुरंगा वेल्लालेजचे निधन झाले. त्याच दिवशी त्याचा मुलगा दुनिथ अबू धाबी येथे अफगाणिस्तानविरुद्ध ग्रुप बी सामना खेळला. श्रीलंका सुपर फोरसाठी पात्र ठरला आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना संपताच तो घरी परतला.

IND W vs AUS W Preview : विश्वचषकापूर्वी एक मोठी परीक्षा! भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेचा निर्णायक सामना जिंकणार का?

श्रीलंका क्रिकेट बोर्डने सोशल मिडियावर माहिती शेअर केली आहे.  श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना हा वेल्लालेजचा पाचवा आणि स्पर्धेतील पहिलाच टी२० सामना होता. त्याने गोलंदाजी केली आणि ४९ धावा देऊन १ बळी घेतला. त्याने फलंदाजी केली नाही. वेल्लालेजने ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ऑगस्ट २०२४ रोजी कोलंबो येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५/२७ ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती.

Dunith Wellalage, who returned home to pay his last respects to his late father, will rejoin the team tomorrow morning. He will travel to the UAE tonight accompanied by Team Manager Mahinda Halangode. Sri Lanka will begin its Super Four stage campaign of the ongoing tournament… pic.twitter.com/ST16buupH3 — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 19, 2025

श्रीलंकेचे सुपर ४ सामने

२०२३ च्या आशिया कपमध्येही त्याने भारताविरुद्ध खेळला होता, जेव्हा ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत तो संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला, त्याने १७.९० च्या सरासरीने १० बळी घेतले. शनिवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर, श्रीलंकेचे पुढील दोन सुपर फोर सामने २३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आणि २६ सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध होतील.

Web Title: Asia cup 2025 dunith wellalage who returned home in the middle of the tournament due to the death of his father will play for the team again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Dunith wellalage
  • SL vs AFG

संबंधित बातम्या

IND U19 vs PAK U19 : पाकिस्तानने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले; फायनलमध्ये टीम इंडियाचा मोठा पराभव
1

IND U19 vs PAK U19 : पाकिस्तानने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले; फायनलमध्ये टीम इंडियाचा मोठा पराभव

IND vs PAK : भारत-पाक अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने! ‘या’ दिवशी रंगणार Asia cup विजेतेपदाचा महामुकाबला
2

IND vs PAK : भारत-पाक अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने! ‘या’ दिवशी रंगणार Asia cup विजेतेपदाचा महामुकाबला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.