श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालेज यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यानंतर तो लगेचच मायदेशामध्ये परतला होता. श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालेज शनिवारी सकाळी आशिया कपसाठी संघात पुन्हा सामील होईल.
नबीने डुनिथ वेल्लालगे याला शेवटच्या ओव्हरमध्ये 5 षटकार मारले हा दिवस या खेळाडूचा काळा दिवस होता. हा खेळाडू मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.
आशिया कप २०२५ च्या ११ व्या सामन्यात, श्रीलंकेच्या कुसल परेराने दर्वेश रसूलीला बाद करण्यासाठी सीमारेषेवर एक शानदार झेल घेतला. तो शानदार झेल पाहून फलंदाजालाही अविश्वास बसला.
आजचा सामना अफगाणिस्तानसाठी बाद फेरीसारखा आहे, कारण विजयामुळे सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित होईल. दरम्यान, हा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यांना त्यांचा विजयी सिलसिला कायम ठेवायचा आहे.