श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या तरुण अष्टपैलू खेळाडूला भेटून मिठी मारली. भारतीय कर्णधाराने श्रीलंकेच्या खेळाडूच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
काल बांग्लादेशविरुद्ध सामना झाला या सामन्यामध्ये तो खेळला यावेळी सामना सुरु होण्याच्या आधी श्रीलंकेच्या आणि बांग्लादेशच्या खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. वडिलांच्या निधनानंतर दुनिथ वेलागे मैदानात परतला आहे.
श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालेज यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यानंतर तो लगेचच मायदेशामध्ये परतला होता. श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालेज शनिवारी सकाळी आशिया कपसाठी संघात पुन्हा सामील होईल.
नबीने डुनिथ वेल्लालगे याला शेवटच्या ओव्हरमध्ये 5 षटकार मारले हा दिवस या खेळाडूचा काळा दिवस होता. हा खेळाडू मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.