Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : भारताच्या संघाला मिळालं सुपर 4 चे टिकीट! 2 संघ स्पर्धेतून बाहेर, जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

एकाच दिवशी दोन सामने खेळले गेले आणि दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर, प्रत्येकी एक संघ सुपर ४ च्या शर्यतीतून बाहेर पडला, तर एका संघाला सुपर ४ चे तिकीट मिळाले. आता सुपर ४ च्या उर्वरित ३ स्थानांसाठी ५ संघांमध्ये लढत सुरू आहे

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 22, 2025 | 01:45 PM
फोटो सौजन्य - AsianCricketCouncil

फोटो सौजन्य - AsianCricketCouncil

Follow Us
Close
Follow Us:

Asia Cup Point Table :  भारताच्या संघाने पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये विजय मिळवून स्पर्धेमध्ये अपराजित राहून दमदार कामगिरी आतापर्यत केली आहे. पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने यूएईला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत केले. सोमवार १५ सप्टेंबर रोजी यूएई येथे होणाऱ्या टी-२० आशिया कप २०२५ च्या सुपर ४ च्या शर्यतीतून दोन संघ बाहेर पडले. 

एकाच दिवशी दोन सामने खेळले गेले आणि दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर, प्रत्येकी एक संघ सुपर ४ च्या शर्यतीतून बाहेर पडला, तर एका संघाला सुपर ४ चे तिकीट मिळाले. हा संघ दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघ आहे, जो ग्रुप ए मध्ये २ सामने जिंकून अव्वल स्थानावर होता. आता सुपर ४ च्या उर्वरित ३ स्थानांसाठी ५ संघांमध्ये लढत सुरू आहे. पाकिस्तान संघाचीही स्थिती चांगली नाही.

IND vs AUS : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज भिडणार ऑस्ट्रेलियाशी, वाचा सामन्यासंदर्भात सविस्तर माहिती

पहिल्या ग्रुपची गुणतालिका

आशिया कप २०२५ च्या ग्रुप अ च्या पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडिया सुपर ४ साठी पात्र ठरली आहे, तर ओमानच्या टीमचे सुपर ४ मध्ये पोहोचण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. टीम बाहेर पडली आहे. तथापि, ओमानचा भारताविरुद्ध एक सामना आहे, ज्याचा निकाल पॉइंट्स टेबलवर परिणाम करणार नाही. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे आणि युएई तिसऱ्या स्थानावर आहे. ग्रुप अ मध्ये ओमान चौथ्या स्थानावर आहे.

क्रमांक संघ झालेले सामने विजय पराभव गुण स्ट्राइक रेट
1 भारत 2 2 0 4 +4.93
2 पाकिस्तान 2 1 1 2 +1.649
3  यूएई 2 1 1 2 -2.030
4 ओमान 2 0 2 0 -3.375

दुसऱ्या गटाची गुणतालिका

आशिया कप २०२५ च्या ग्रुप बी च्या पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचे झाले तर, या ग्रुपमधील एक संघही स्पर्धेतून बाहेर पडला आहे, ज्याने तीनपैकी तीन सामने गमावले आहेत, परंतु या ग्रुपमधील कोणत्याही संघाला अद्याप अधिकृतपणे सुपर ४ चे तिकीट मिळालेले नाही. तिसऱ्या लीग सामन्यात हाँगकाँगला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला आणि संघ बाहेर पडला. या ग्रुपमध्ये श्रीलंकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि बांगलादेशचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. हाँगकाँगने शेवटच्या स्थानावर आपला प्रवास संपवला आहे.

Sunil Gavaskar on Pakistan: सुनील गावस्करांनी पराभवानंतर घेतली पाकड्यांची मजा! म्हणाले, ‘ पाकिस्तानची टीम नाही तर…’ पहा Video

क्रमांक संघ झालेले सामने विजय पराभव गुण स्ट्राइक रेट
1 श्रीलंका 2 2 0 4 +1.546
2 अफगाणिस्तान 1 1 0 2 +4.700
3 बांग्लादेश 2 1 1 2 -0.650
4 हाॅंगकाॅंग 3 0 3 0 -2.151

Web Title: Asia cup 2025 indias team gets super 4 ticket 2 teams out of the tournament know the status of the points table

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Sports News: क्रिस गेलमुळे ओळख मिळाली; पण रातोरात बंद झाली ‘ही’ टी-२० लीग, आयोजक पळाले!
1

Sports News: क्रिस गेलमुळे ओळख मिळाली; पण रातोरात बंद झाली ‘ही’ टी-२० लीग, आयोजक पळाले!

चॅम्पियन संघ…चॅम्पियन खेळाडूंनी खास अंदाजात घालवली रात्र! सोशल मिडियावर शेअर केले काही खास Photo
2

चॅम्पियन संघ…चॅम्पियन खेळाडूंनी खास अंदाजात घालवली रात्र! सोशल मिडियावर शेअर केले काही खास Photo

Photo : दीप्ती शर्माने असे केले जे आजपर्यंत केवळ महिला क्रिकेटमध्येच नाही तर पुरुष क्रिकेटमध्येही घडले नाही!
3

Photo : दीप्ती शर्माने असे केले जे आजपर्यंत केवळ महिला क्रिकेटमध्येच नाही तर पुरुष क्रिकेटमध्येही घडले नाही!

महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडली तिजोरी! ICC पेक्षा जास्त बक्षीस रक्कम केली जाहीर
4

महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडली तिजोरी! ICC पेक्षा जास्त बक्षीस रक्कम केली जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.