Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय बॅडमिंटनसाठी 28 ऑगस्ट सुवर्णदिन! बॅडमिंटनपटूंनी कोर्टमध्ये केला कहर, तीनही सामन्यात मिळवला विजय

भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आणि तीन सामने काल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळले या तीनही सामन्यांमध्ये भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी विजय मिळवून उप उपांत्य फेरीमध्ये एन्ट्री केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 29, 2025 | 08:46 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया BWF / BadmintonPhoto

फोटो सौजन्य - सोशल मिडिया BWF / BadmintonPhoto

Follow Us
Close
Follow Us:

बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ चे सामने सुरू आहेत. काल या स्पर्धेचे राऊंड ऑफ १६ चे सामने पार पडले. यामध्ये भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आणि तीन सामने काल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळले या तीनही सामन्यांमध्ये भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी विजय मिळवून उप उपांत्य फेरीमध्ये एन्ट्री केली आहे. भारताची मिक्स जोडी तनिषा क्रिस्टो आणि ध्रुव कपिला यांनी कमालीची कामगिरी करून वर्ल्ड रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेले टंग आणि तसे या दोघांना पहिला राऊंड गमावल्यानंतर सलग दोन्ही राउंडमध्ये पराभूत करून उप उपांत्य फेरीतील प्रवेश केला आहे. 

प्रश्न राशीद खानला, चेहरा पडला पाकिस्तानच्या कप्तानाचा! भर पत्रकार परिषदेत सलमान अली आगाची नाचक्की; पहा व्हीडिओ

भारताची स्टार दिग्गज खेळाडू दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू हिने आहे आणखी एकदा तिने तिची कमाल दाखवली. पीव्ही सिंधू हिने विश्व रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेली वांग झेड आय हिला पहिल्या दोन्ही राउंडमध्ये पराभूत करून कॉटर फायनल मध्ये स्थान पक्के केले आहे. पहिल्या खेळामध्ये पी व्ही सिंधुने २१–१९ असा राऊंड जिंकला तर दुसऱ्या डावामध्ये २१–१५ असा डाव जिंकून उप उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधू हिचे सुरुवातीपासूनच वर्चस्व पाहायला मिळाले आहे.

Diamond League Final 2025 : झुरिच डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर, ज्युलियन वेबरने जिंकले विजेतेपद

२८ ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उत्तम कामगिरी केली. पीव्ही सिंधूने चीनची जागतिक नंबर-२ खेळाडू झी यी वांग हिला सरळ सेटमध्ये पराभूत करून महिला एकेरीच्या शेवटच्या ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पीव्ही सिंधूचा  सामना क्वार्टरफायनलमध्ये जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीशी होईल. इंडोनेशियन खेळाडूने या वर्षाच्या सुरुवातीला सुदिरमन कपमध्ये सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला होता, जरी २०२२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूने दुसऱ्या फेरीचा सामना जिंकला होता.

CAN’T BELIEVE IT STILL, IS IT REAL?????🥺 Indians won 3/3 Matches in Pre-QF against much higher ranked players at World C’ship 🔥🔥🔥 pic.twitter.com/FcYD1N7sht — The Khel India (@TheKhelIndia) August 28, 2025

भारताची आयकॉनिक जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने भारतीय बॅडमिंटनसाठी एक नवे युग सुरू केले आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये देखील त्यांनी कमाल केली. त्यांनी वर्ल्ड रँकिंग मध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या जोडीला पराभूत करून उप उपांत्य फेरीमध्ये स्थान पक्के केले आहे.

Web Title: August 28th is a golden day for indian badminton badminton players created havoc on the court won all three matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • Chirag Shetty
  • PV Sindhu
  • Satwiksairaj Rankireddy

संबंधित बातम्या

China masters 2025 : सात्विक-चिराग जोडीला फायनलमध्ये ग्रहणच! आता चायना मास्टर्सच्या अंतिम फेरीत कोरियन जोडीकडून पराभव 
1

China masters 2025 : सात्विक-चिराग जोडीला फायनलमध्ये ग्रहणच! आता चायना मास्टर्सच्या अंतिम फेरीत कोरियन जोडीकडून पराभव 

Hong Kong Open : चीनची भिंत भेदण्यास भारतीय खेळाडूंना अपयश! अंतिम फेरीत सात्विक-चिराग जोडीचा पराभव 
2

Hong Kong Open : चीनची भिंत भेदण्यास भारतीय खेळाडूंना अपयश! अंतिम फेरीत सात्विक-चिराग जोडीचा पराभव 

क्रीडाप्रेमींसाठी आज मनोरंजनाची मेजवानी! दिवसभरात आज पहायला मिळणार दमदार खेळ, वाचा संपूर्ण वेळापत्रक
3

क्रीडाप्रेमींसाठी आज मनोरंजनाची मेजवानी! दिवसभरात आज पहायला मिळणार दमदार खेळ, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Hong Kong Open Super 500 मध्ये भारतीय खेळाडूंचा डंका! लक्ष्य सेन आणि सात्विक-चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक! 
4

Hong Kong Open Super 500 मध्ये भारतीय खेळाडूंचा डंका! लक्ष्य सेन आणि सात्विक-चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक! 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.