रविवारी झालेल्या चायना मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या अव्वल पुरुष दुहेरी जोडीला कोरियन जोडीकडून पराभव पत्करावा लागला आहे.
हाँगकाँग ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांनी रंकीरेड्डी आणि शेट्टी या भारताच्या स्टार खेळाडूंचा पराभव केला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या आज एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आज आशिया कपचा दुसरा सामना टीम इंडियाचा खेळवला आहे.
हाँगकाँग ओपन सुपर ५०० स्पर्धेमध्ये लक्ष्य सेनने चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनला तर रंकीरेड्डी- शेट्टी जोडीने चिनी तैपेईच्या बिंग-वेई लिन आणि चेन चेंग कुआन यांचा पराभव करून अंतिम फेरीतप्रवेश केला…
भारतीय चाहत्यांना आता या भारतीय बॅडमिंटनपटूंचे सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार आहे त्याचबरोबर भारतीय प्रेक्षकांसाठी या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहायला मिळणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आणि तीन सामने काल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळले या तीनही सामन्यांमध्ये भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी विजय मिळवून उप उपांत्य फेरीमध्ये एन्ट्री केली आहे.
सिंगापूर ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांनी…
आज सिंगापूर बॅटमिंटन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाचा सामना झाला या सामन्यात सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनी मलेशियाच्या जोडीला 2-0 असे पराभूत करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे.