Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs IRE, T20 World Cup : ऑस्ट्रेलियाकडून आयर्लंड 67 धावांनी पराभूत! झांपा-एलिस जोडीचा घातक मारा 

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १४ वा सामना कोलंबो येथे आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा ६७ धावांनी धुव्वा उडवला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 11, 2026 | 07:29 PM
AUS vs IRE, T20 World Cup: Ireland defeated by Australia by 67 runs! Zampa-Ellis pair's deadly strike

AUS vs IRE, T20 World Cup: Ireland defeated by Australia by 67 runs! Zampa-Ellis pair's deadly strike

Follow Us
Close
Follow Us:

AUS vs IRE, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १४ वा सामना आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा ६७ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना मार्कस स्टोइनिसच्या खेळीच्या जोरावर ६ गडी गमावून १८१ धावा केल्या होत्या आणि आयर्लंडसमऑर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, आयर्लंड संघ लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही आणि परिणामी संघ ११५ धावांतच गारद  झाला.  या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक नाथन एलिस ठरला आहे.  त्याने शानदार गोलंदाजी करत ४ विकेट चटकावल्या.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : श्रीलंकेला मोठा झटका! टी२० विश्वचषकातून वानिंदू हसरंगा बाहेर, ‘या’ खेळाडूची लागली वर्णी

ग्रुप बी चा हा सामना बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील(आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ )पहिला सामना होता. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाला आक्रमक सुरुवात देण्यात अपयश आले.  तरी देखील जोश इंग्लिस ३७ धावा, मार्कस स्टोइनिस ४५ धावांच्या योगदानाने ऑस्ट्रेलियाने आयर्लंडसमोर १८२ धावांचे लक्ष्य उभे केले. आयर्लंडकडून मार्क अडायरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आयर्लंडला पहिल्याच चेंडूवर झटका बसला. कर्णधार पॉल स्टर्लिंग हाडांच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. सुरुवातीच्या या घडामोडीचा फलंदाजीवर स्पष्ट परिणाम झाला असल्याचे दिसत होते.

Australia begin their #T20WorldCup campaign with a dominant victory over Ireland 🔥 📝: https://t.co/JAY98fldkw pic.twitter.com/ACelQ3NsCH — ICC (@ICC) February 11, 2026

टकर आणि डॉकरेल यांचा संघर्ष

आयर्लंडसाठी, यष्टिरक्षक-फलंदाज लॉर्कन टकरने २४ धावा फटकावल्या आणि जॉर्ज डॉकरेलने ४१ धावांची खेळी करत संघाला सावरत झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाच्या विजयामध्ये गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले. अ‍ॅडम झम्पाने चार षटकांत २३ धावा देत चार बळी घेतले, तर नाथन एलिसनेही चार बळी घेतले, ज्यामुळे आयर्लंडची फलंदाजी कोलमडली आणि  संपूर्ण आयर्लंड संघ ११५ धावांवर सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने ६७ धावांनी सामना आपल्या ताब्यात टाकला.

हेही वाचा : AUS vs IRE, T20 World Cup 2026 : आयर्लंडने धुरंधर ऑस्ट्रेलियाला रडवले! पहिल्या डावात कांगारूंच्या 181 धावा; स्टोइनिस चमकला

 

 

Web Title: Aus vs ire t20 world cup ireland defeated by australia by 67 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 07:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.