Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो’ जगातील सर्वोत्तम खेळाडूपैकी एक! आशिया कपपूर्वी पाकिस्तानच्या वसीम अक्रमच्या विधानाने उडाली खळबळ..

९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात होणारा आहे. या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज याने बाबर आझमला जगातील सर्वोत्तम खेळाडूपैकी एक म्हटले आहे. पाकिस्तानने २ वेळा आशिया कप जिंकला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 08, 2025 | 03:41 PM
'He's one of the best players in the world! Pakistan's Wasim Akram's statement before the Asia Cup created a stir..

'He's one of the best players in the world! Pakistan's Wasim Akram's statement before the Asia Cup created a stir..

Follow Us
Close
Follow Us:

Wasim Akram’s commentary on Babar Azam:भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका संपली असून आता सर्वांचे लक्ष्य आशिया कप २०२५ कडे लागला आहे. आशिया कप २०२५ ला ९ सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. अशातच आता पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने आशिया कपपूर्वी मोठे विधान केले आहे. आशिया कपमध्ये कसलेले संघ मैदानावर एकमेकांसमोर येणार आहेत. यामध्ये येतील आणि चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होईल. त्यापूर्वीच वांशिक अक्रमने संघात एका वरिष्ठ फलंदाजाची गरज असल्याची भाषा केली आहे.

हेही वाचा : Vaibhav Suryavanshi मुळे Sanju Samson सोडतोय का राजस्थान राॅयल्स? मोठे कारण आले समोर

क्रिकेट पाकिस्तानबद्दल बोलताना वसीम अक्रम म्हणाला की, “आशिया कप आणि नंतर टी-२० विश्वचषक देखील जवळ येत आहे अशावेळी आपल्याला एका वरिष्ठ फलंदाजाची गरज आहे. चाहत्यांच्या आठवणीत हे असेल की, २०१९ मध्ये जेव्हा बाबर आझम सोमरसेटकडून खेळत होता तेव्हा त्याने सुमारे १५० च्या स्ट्राईक रेटने धावा फाटकावल्या होत्या. परिस्थितीनुसार त्याच्या फलंदाजीशी जुळवून घेण्याची क्षमता बाबरकडे आहे.”

बाबर जगातील सर्वोत्तम खेळाडू..

वसीम अक्रमने बाबरला जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक संबोधले आहे. वसीम अक्रम पुढे म्हणाला की, “बाबर आझम हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असून तो परिस्थितीनुसार त्याचा खेळ जुळवून घेत असतो. त्याने हे यापूर्वी देखील करून दाखवले आहे. भविष्यात देखील तो करू शकतो. तो पाकिस्तानसाठी बरेच काही करण्यास सज्ज आणि सक्षम आहे. आपण सर्वांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा.

हेही वचा : birthday special : भारतीय फलंदाजीचा कणा, ज्याच्यासमोर विरोधी संघाचे उडायचे छक्के-पंजे! ७० च्या दशकात गाजवले ‘या’ खेळाडूने मैदान

९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ चा थरार रंगणार

आशिया कपची १७ वी आवृत्तीचा थरार ९ सप्टेंबरपासून रंगणार आहे. सलामी सामना अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग असा होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध खेळवला जाणार आहे. भारत हा आशिया कपचा सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. ज्याने १६ आवृत्त्यांमध्ये जास्तीत जास्त आठ वेळा विजेतेपद आपल्या नावे केले आहे. त्यानंतर श्रीलंकेचा नंबर लागतो. ज्याने सहा वेळा आशिया कप विजेतेपद जिंकले आहे. त्यानंतर तिसऱ्यास्थानी पाकिस्तान संघ आहे. पाकिस्तानने दोनदा विजेतेपदावर नवकोरले आहे.

Web Title: Babar azam is one of the best players in the world wasim akrams statement creates a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 03:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.