Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषकाआधी भारताचा संघ खेळणार अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसोबत, टीम इंडियाचा संघ जाहीर

टीम इंडिया 2 जानेवारी 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील दुसरा सामना खेळणार आहे. त्यानंतर 4 जानेवारीला टीम इंडिया पुन्हा एकदा तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानशी भिडणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 23, 2023 | 12:21 PM
विश्वचषकाआधी भारताचा संघ खेळणार अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसोबत, टीम इंडियाचा संघ जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

अंडर-19 तीन इंडियाचा संघ जाहीर : 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 विश्वचषकापूर्वी भारताचा अंडर-19 संघ दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानसोबत तिरंगी मालिका खेळेल, ज्यासाठी BCCI ने संघाची घोषणा केली आहे. उदय सहारन यांच्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर सौमी कुमार पांडेला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. टीम इंडिया तिरंगी मालिकेतील पहिला सामना 29 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याने तिरंगी मालिकेला सुरुवात होणार आहे.

या मालिकेत तिन्ही संघ एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळणार आहेत. टीम इंडिया 2 जानेवारी 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील दुसरा सामना खेळणार आहे. त्यानंतर 4 जानेवारीला टीम इंडिया पुन्हा एकदा तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानशी भिडणार आहे. यानंतर भारतीय संघ 6 जानेवारीला चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. मालिकेचा अंतिम सामना 10 जानेवारीला होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने जोहान्सबर्ग येथील ओल्ड एडवर्डियन क्रिकेट क्लब ए मैदानावर खेळवले जाणार आहे.

भारतीय संघाने या मालिकेसाठी तीन प्रवासी राखीव खेळाडूंचाही समावेश केला आहे, ज्यात प्रेम देवकर, अंश गोसाई, मो अमन यांचा समावेश आहे. याशिवाय भारतीय बोर्डाने चार बॅकअप खेळाडूही ठेवले आहेत, ज्यात महाराष्ट्राचे दिग्विजय पाटील आणि किरण चोरमले, हरियाणाचे जयंत गोयत आणि तामिळनाडूचे पी विघ्नेश यांचा समावेश आहे.

तिरंगी मालिकेसाठी अंडर-19 भारतीय क्रिकेट संघ
अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौमी कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर). ), धनुष गौडा. , आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

प्रवासी राखीव
प्रेम देवकर, अंश गोसाई, मो अमन

बॅकअप प्लेअर
दिग्विजय पाटील (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन), जयंत गोयत (हरियाणा क्रिकेट असोसिएशन), पी विघ्नेश (तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन), किरण चोरमले (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन).

Web Title: Before the world cup the indian team will play with afghanistan and south africa the team of india announced international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2023 | 12:21 PM

Topics:  

  • Afghanistan
  • indian team
  • international cricket
  • South Africa
  • world cup

संबंधित बातम्या

ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी दक्षिण आफ्रिकेने तगडा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान
1

ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी दक्षिण आफ्रिकेने तगडा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.