Afghanistan internet ban : अफगाणिस्तानमध्ये गेल्या दोन दिवसांपासून इंटरनेट बंदी करण्यात आल्या असल्याचे दावे केले जात होते. पण अफगाणिस्तानच्या तालिबान सरकाने हे सर्व दावे फेटाळले आहेत.
अनैतिकतेविरुद्ध तालिबानच्या कारवाईला प्रतिसाद म्हणून देशभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानात अशा प्रकारचा हा पहिलाच बंद आहे.
अफगाणिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. एका १३ वर्षाच्या मुलाने विमानाच्या चाकात लपून भारतात प्रवेश केला होता. या घटनेने अनेकजण आवाक् झाले आहेत.
अफगाणिस्तानसाठी बाद फेरीसारखा आहे, कारण विजयामुळे सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित होईल. दरम्यान, हा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यांना त्यांचा विजयी सिलसिला कायम ठेवायचा आहे.
आजचा सामना अफगाणिस्तानसाठी बाद फेरीसारखा आहे, कारण विजयामुळे सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित होईल. दरम्यान, हा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यांना त्यांचा विजयी सिलसिला कायम ठेवायचा आहे.
Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये दिवसेंदिवस नागरिकांचे राहणे कठीण होत चालले आहे. 2021 पासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान संघटनेची सत्ता आहे. या ठिकाणी तालिबानचे सरकार आल्यापासून अनेक बंदीचे निर्णय घेण्यात आले आहे.
'करो या मरो' सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशने अफगाणिस्तानसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठवले आहे. सुपर-४ च्या शर्यतीत हा सामना खूप महत्त्वाचा आहे.
गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व (सुधारणा) कायद्यानुसार (सीएए) ३१ डिसेंबर २०१४ रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या या छळग्रस्त अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २००० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताने तातडीने मदतीचा हात पुढे करत मदत सामग्री पाठवली आहे.
अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात रविवारी उशिरा रात्री ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या हादऱ्यामुळे नंगरहार प्रांतात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या भीषण बस अपघातात २५ लोकांचा मृत्यू, तर २७ जण जखमी झाले. निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.
Taliban Foreign Minister Trip to India: अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. मात्र यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे.
अफगाणिस्तानातील महिला शिक्षणाचे समर्थन करणारे धार्मिक नेते शेख अब्दुल सामी गझनवी यांना तालिबानने तुरुंगात टाकले आहे. त्यांनी मुलींच्या शिक्षणावरील तालिबानच्या बंदीवर टीका केली होती.
ब्रिटनच्या बेजबाबदारपणामुळे सध्या १ लाख अफगाण लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. डेली मेल ने यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता शांत होत चालला आहे. दरम्यान या युद्धबंदीनंतर इराणने काही दिवसांताच इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान एक मोठा निर्णय घेतला आहे.
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अफगाणिस्तानमध्ये एका ६ वर्षाच्या चिमुकलीचे तिच्या वयाच्या सातपटीने अधिक वर्षाच्या अफगाण पुरुषाशी लग्न करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे.
भारत आणि तालिबानमधील संबंध गेल्या काही काळापासून सुधारत आहेत. दोन्ही देशांमध्ये करार आणि सहकार्य वाढत आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.
अफगाणिस्तानने पाकिस्तानकडे जाणाऱ्या कुणार नदीवर धरण बांधण्याची तयारी केली आहे. पण अफगाणिस्तानच्या या निर्णयामुळे पाकिस्तान पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तडफडेल.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या संसद सदस्य मरियम सोलोमानखिल यांचे मोठे विधान समोर आले आहे.