वनडे असो किंवा टेस्ट क्रिकेट जिथे आव्हानात्मक देहबोली विपरीत परिस्थिति असते खऱ्या अर्थाने तुमचा कस लागतो. आज आपण असाच खेळाडूंची नावे पाहणार आहोत ज्यांनी फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये १०० हुन अधिक शतके…
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने पहिल्यांदा निवृत्तीची घोषणा केली होती,
आता काही दिवसांपासून बातम्या येत होत्या की मोहम्मद शामी पुन्हा जखमी झाला आहे. परंतु आता एका नवीन रिपोर्टने शामी परत न येण्याच्या सर्व अफवा खोट्या सिद्ध केल्या आहेत. १६ ऑक्टोबरपासून…
क्रिकेट चाहते सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा देत आहेत. या दिनी सोशल मीडियावर क्रिकेट चाहते X वर #HappyBirthdayRohitSharma असे ट्रेंड सुरु केली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ट्रॉफी उंचावण्याकडे लक्ष देईल. अशा परिस्थितीत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक या लेखाद्वारे जाणून घेऊया.
आरसीबीचा अनुभवी खेळाडू विराट कोहली लवकरच मैदानात परतणार आहे. विराट कोहली चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 102 षटकार मारले गेले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही कोणत्याही मालिकेत १०० षटकार मारले गेले नव्हते.
वाहत्या गंगेतही हात धुतले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अँडरसनसोबत झालेल्या संभाषणाबद्दल बेअरस्टोने शुभमनला प्रश्न विचारला होता. त्यावर गिल यांनी समर्पक उत्तर दिले.
विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात गिलने १०४ धावांची खेळी केली होती. याशिवाय राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत गिल नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला आणि ९१ धावांवर बाद झाला.
भारताकडून कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कुलदीप यादवने 5 फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर रवी अश्विनने आपल्या 100व्या कसोटीत 4 बळी घेतले. रवींद्र जडेजाला 1 यश मिळाले.