Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Open 2026: मोठा उलटफेर! क्वार्टर फायनलमध्ये Carlos Alcaraz चा धक्कादायक पराभव; Ben Shelton ने दाखवला घरचा रस्ता

Ben Shelton Beat Carlos alcaraz us open 2026 quarter Final: टेनिस सुपरस्टार कार्लोस अल्काराझला २०२६ यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकन खेळाडू बेन शेल्टनकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 09, 2026 | 02:39 PM
Ben Shelton Beat Carlos alcaraz

Ben Shelton Beat Carlos alcaraz

Follow Us
Follow Us:
  • अल्काराझला मोठा धक्का
  • शेल्टनने क्वार्टर फायनलमध्ये केला पराभव
  • यूएस ओपनमधून बाहेर
यूएस ओपन २०२६ च्या (US open 2026) पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत एक मोठा धक्कादायक निकाल लागला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझला, आठव्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकन खेळाडू बेन शेल्टनने पराभूत केले. या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात, शेल्टनने गतविजेता अल्काराझचा चुरशीच्या लढतीत ६-७, ६-१, ६-३, १-६, ७-६ (टायब्रेकमध्ये १०-७) असा पराभव केला.या पराभवामुळे कार्लोस अल्काराझच्या सलग ८ ग्रँड स्लॅम विजयांची मालिका संपुष्टात आली. बेन शेल्टनविरुद्धचा हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाच सेटपर्यंत चालला, ज्यात कार्लोसने केवळ दोनच सेट जिंकले. कार्लोस अल्काराझचा शेवटचा ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पराभव २०२५ च्या विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात जॅनिक सिनरविरुद्ध झाला होता.

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?

क्वार्टर फायनलमध्ये कार्लोस अल्काराझचा धक्कादायक पराभव

कार्लोस अल्काराझ आणि अमेरिकन खेळाडू बेन शेल्टन यांच्यातील हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ४ तास २८ मिनिटे चालला. अल्काराझने पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये शेल्टनने जबरदस्त पुनरागमन करत तो सेट ६-१ ने जिंकला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही शेल्टनने सहज ६-३ ने विजय मिळवला. मग चौथ्या सेटमध्ये अल्काराझने जबरदस्त पुनरागमन करत तो सेट ६-१ ने जिंकला. पाचवा आणि निर्णायक सेट ६-६ असा बरोबरीत सुटला आणि तो टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये शेल्टनने १०-७ ने विजय मिळवला. शेल्टनचा सामना आता उपांत्य फेरीत फ्रान्सिस टियाफोशी होईल.

अल्काराझचे ग्रँड स्लॅचे स्वप्न भंगले

२३ वर्षीय अल्काराझ आठव्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या शोधात होता, पण आता त्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. त्याने यापूर्वीच ऑस्ट्रेलियन ओपन एकदा (२०२६), फ्रेंच ओपन दोनदा (२०२४, २०२५), विम्बल्डन दोनदा (२०२३, २०२४) आणि यूएस ओपन दोनदा (२०२२, २०२५) जिंकले आहे.

उपांत्य फेरीत पेगुला अन् सबालेन्का भिडणार

अमेरिकन जेसिका पेगुलाने यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत आपल्याच देशाच्या एम्मा नॅव्हारोला ३-६, ६-४, ६-३ असे हरवून शानदार पुनरागमन केले. दोन तास आणि २१ मिनिटे चाललेल्या सामन्यात एका सेटने मागे पडल्यानंतर, पेगुलाने सलग दोन सेट जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यूएस ओपनमधील ही तिची सलग तिसरी उपांत्य फेरी असून ग्रँड स्लॅममधील ही तिची चौथी अंतिम फेरी आहे. आता तिचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि दोन वेळची विजेती आर्यना सबालेन्काशी होईल. सबालेन्काने एका चुरशीच्या सामन्यात लिंडा नोस्कोव्हाला ७-६(१), ३-६, ७-६(७) असे हरवले.

IND vs PAK: आशिया कपमध्ये पुन्हा ‘महामुकाबला’! भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार? पाहा संपूर्ण समीकरण

Web Title: Ben shelton beat carlos alcaraz us open 2026 quarter final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Carlos Alcaraz
  • International Tennis Tournament
  • USA

संबंधित बातम्या

US Open 2026 मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! कोर्टवर गांजाचा वास; सबालेन्काचा पारा चढला! चक्क सामना थांबवला अन्…, VIDEO व्हायरल
1

US Open 2026 मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! कोर्टवर गांजाचा वास; सबालेन्काचा पारा चढला! चक्क सामना थांबवला अन्…, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.